आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
छत्तीसगड, मराठी बातम्या FOLLOW Chhattisgarh, Latest Marathi News
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत विजयी ठरणारा पक्ष केंद्रात 2019 मध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे, असा दावा काँग्रेसचे बंडखोर नेते अजित जोगी यांनी केला आहे. ...
छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगदलपूर येथे जनतेला संबोधित केलं. ...
दंतेवाड्यातील बचेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयईडी स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सीआयएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. ...
छत्तीसगढमधील मतदार विधानसभेसाठी मतदान करणार असल्याने यातील निकालांकडे मोदींना पाठिंबा वा मोदींना विरोध असे पाहून चालणार नाही. ...
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. विधानसभा निवडणुकीअगोदर पोलिसांना मिळालेले हे यश म्हणता येईल. ...
पाच राज्यांच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांचा उमेदवारांना तिकिट देण्यावरून गोंधळ उडतोय. ...
ओम प्रकाश चौधरी यांची तशी जनतेत चांगली प्रतिमा असतानाही त्यांनी मतदारांनाच धमकी दिली आहे. ...
छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हाचा एक अंगावर शहारे आणणारा व्हि़डीओ समोर आला आहे. ...