लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ट्रान्सफार्मर ट्रिपमुळे ११ तास पम्पिंग बंद; छत्रपती संभाजीनगराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे - Marathi News | Pumping stopped for 11 hours due to transformer trip; Chhatrapati Sambhajinagar water supply extended by a day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रान्सफार्मर ट्रिपमुळे ११ तास पम्पिंग बंद; छत्रपती संभाजीनगराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे

आता आणखी एक दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा ...

MPSCला ब्रेक, राजकारणात 'टॉप रॅंक'; पैठणमध्ये शिक्षकाची २२ वर्षीय लेक बनली नगरसेविका - Marathi News | Paithan Nagar Parishad Election Result 2025: Break in MPSC, 'top rank' in politics; 22-year-old Snehal Dhupe daughter of a teacher becomes a corporator in Paithan Nagarparishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :MPSCला ब्रेक, राजकारणात 'टॉप रॅंक'; पैठणमध्ये शिक्षकाची २२ वर्षीय लेक बनली नगरसेविका

अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, पण जनतेने आधीच 'नेते' केलं! पैठणच्या स्नेहलचा झंझावात ...

Kalamnuri Parishad Election Result 2025: कळमनुरीचा 'कौल' शिंदेसेनेला! नगराध्यक्षपदी आश्लेषा चौधरी, १३ नगरसेवकांसह एकहाती सत्ता - Marathi News | Kalamnuri Parishad Election Result 2025: Kalamnuri's 'Kaul' to Shinde Sena! Ashlesha Chaudhary as Mayor, single-handed power with 13 corporators | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरीत शिंदेंसेनेचा 'क्लीन स्वीप'! नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक; विरोधकांचा सुपडा साफ

कळमनुरीकरांनी दिली शहराची चावी शिंदेंच्या सेनेकडे. ...

Sillod Parishad Election Result 2025: सिल्लोडमध्ये 'सत्तार' फॅक्टर! मुलगा नगराध्यक्ष, २५ जागा जिंकून सत्तारांचा भाजपला धोबीपछाड - Marathi News | Sillod Parishad Election Result 2025: Only 'Sattar' factor in Sillod! Son becomes mayor, Sattars defeat BJP by winning 25 seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये सत्तारांचा 'सिक्का' जोरात! मुलाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ; भाजपचा धुव्वा

राज्यात महायुती असली तरी सिल्लोडमध्ये भाजप आणि सत्तार यांच्यात 'छत्तीसचा आकडा' सर्वश्रुत आहे. ...

अजबच! छत्रपती संभाजीनगरजवळची टेकडीच गेली चोरीला, महसूल प्रशासनाला खबरही नाही - Marathi News | Strange! The hill near Chhatrapati Sambhajinagar was stolen, the revenue administration was not even aware of it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजबच! छत्रपती संभाजीनगरजवळची टेकडीच गेली चोरीला, महसूल प्रशासनाला खबरही नाही

तहसीलची तक्रारीस टाळाटाळ; पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून केली अटक, पाच दिवस पोलिस कोठडी ...

गतिरोधकाचा अंदाज चुकला; कार हवेत उडून उलटली; व्यावसायिक ठार, दोघे जखमी - Marathi News | Misjudged speed bump; Car overturned in the air; Businessman killed, two injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गतिरोधकाचा अंदाज चुकला; कार हवेत उडून उलटली; व्यावसायिक ठार, दोघे जखमी

नागरिक मदतीसाठी कॉल करत राहिले, डायल ११२ क्रमांकावर माहिती घेण्यातच व्यस्त राहिले ...

प्राध्यापक भरतीचे त्रांगडे काही सुटेना; कायदेशीर पेचामुळे ६०:४० चे सूत्रही बारगळण्याची शक्यता - Marathi News | Professor recruitment woes remain unresolved; 60:40 formula likely to be scrapped due to legal complications | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापक भरतीचे त्रांगडे काही सुटेना; कायदेशीर पेचामुळे ६०:४० चे सूत्रही बारगळण्याची शक्यता

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील ५ हजार ११२ आणि विद्यापीठातील ७५० प्राध्यापकांची भरती ६०:४० च्या सूत्रांनुसार करण्याची घोषणा केली होती. ...

जमिनीचा २९ वर्षांपासून वाद, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हल्लेखोरांची दादागिरी अन् हत्या - Marathi News | Land dispute for 29 years, attackers bully and murder Ex Sarpanch Dada Pathan while the case was pending in court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जमिनीचा २९ वर्षांपासून वाद, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हल्लेखोरांची दादागिरी अन् हत्या

आरोपींचे दुकान अनधिकृत, माजी सरपंच दादा सांडू पठाण यांच्या नातेवाइकांचा आरोप, काही वेळ रस्ता रोको ...