लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

राम जी की निकली सवारी...छत्रपती संभाजीनगरात वाहन रॅली, शोभायात्रेने लक्ष वेधले - Marathi News | Ram ji ki nikli sawari...Vehicle rally, procession attracted attention in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राम जी की निकली सवारी...छत्रपती संभाजीनगरात वाहन रॅली, शोभायात्रेने लक्ष वेधले

रामनवमीनिमित्त बुधवारी सायंकाळी राजाबाजारातून निघालेल्या शोभायात्रेत अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य कटआउटने सर्वांचे लक्ष वेधले. ...

छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंब; जायकवाडी धरणातील आपत्कालीन पंप सुरू करणार - Marathi News | Water shortage in Chhatrapati Sambhajinagar; Emergency pumps in Jayakwadi dam will be started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट, महापालिका आपत्कालीन पंप सुरू करणार

धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने निर्णय ...

वैभवशाली महाराष्ट्र ! ३५८ तालुक्यांत ६८० ऐतिहासिक स्थळांचा ‘वारसा’ - Marathi News | Glorious Maharashtra! 'Heritage' of 680 historical places in 358 talukas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैभवशाली महाराष्ट्र ! ३५८ तालुक्यांत ६८० ऐतिहासिक स्थळांचा ‘वारसा’

देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू : काही वास्तूंचे वैभव जपले, काही स्थळांकडे दुर्लक्षामुळे वारसा धोक्यात ...

धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने घेतला जातोय निर्णय - Marathi News | The decision is being taken due to the water level in the dam is decreasing rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने घेतला जातोय निर्णय

धरणाच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आपत्कालीन पंप होणार सुरू ...

मुलाने आधी वडिलांना आइस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर स्क्रूड्रायव्हर खुपसून केली हत्या - Marathi News | The son first gave his father sleeping pills from ice cream, then killed him with a screwdriver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाने आधी वडिलांना आइस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर स्क्रूड्रायव्हर खुपसून केली हत्या

शेअर मार्केटमध्ये ३५ लाख हरल्याने पाॅलिसीच्या पैशांसाठी हत्या करून रचला दरोड्याचा बनाव ...

श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ? - Marathi News | As soon as Shri Rama is born, the devotees get a panjiri in the form of Prasad; How to make? What is the significance? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ?

रामनवमी विशेष: ज्यांना ‘पंजिरी’ हे नावच माहीत नाही, अशांना हे नाव ऐकल्यावर नवल वाटले असेल आणि अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल. ...

परभणीचे दारासिंग खुराणा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले, इंग्लंडच्या महाराणींनी केला सत्कार - Marathi News | parbhanis darasing khurana shine internationally felicitated by queen camilla of england | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीचे दारासिंग खुराणा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले, इंग्लंडच्या महाराणींनी केला सत्कार

कोविड १९च्या काळात मित्र, सहकारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या दुःखद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर दारा सिंग खुराणा यांनी ‘Pause.Breathe.Talk’ फाऊंडेशनची स्थापना केली. ...

आता पॅन कार्ड असेल, तरच ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती; विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर - Marathi News | Now, if you have a PAN card, then you got 'Swadhar' scholarship; A mountain of difficulties in front of the students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पॅन कार्ड असेल, तरच ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती; विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर

‘व्हीपीडीए’ नवीन प्रणाली लागू :  या शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील आठवड्यात शासनाने काही बदल केले आहेत. ...