लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार - Marathi News | National Currency Racket in Chhatrapati Sambhajinagar; Crores worth of benami transactions from hundreds of bank accounts exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार

गुप्तचर यंत्रणा, पोलिसांच्या कारवाईत करन्सी रॅकेट उघडकीस; देशविघातक कृत्यासाठी पैसे वापरले जात असल्याचा संशय ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी! - Marathi News | 74 thousand women of Chhatrapati Sambhajinagar district will be required for 'Lakhpati Didi'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी!

‘डीआरडीए’ अंतर्गत ‘उमेद’ अभियानाचा संकल्प ...

लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत - Marathi News | Dear Sisters Surprised, the money went to another bank instead of the one mentioned in the application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत

आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या खात्यावर पैसे जमा ...

राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार - Marathi News | 10th day of Rajshree Umbre's fast for maratha reservation; Minister Atul Save will hold a discussion with the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल. ...

रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध - Marathi News | We are railway guards, don't make coolies; Objection to giving trolley bags by closing the line box | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध

लाइन बाॅक्स कायम ठेवण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी ...

पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न - Marathi News | How to remove the 'obstacles' of 270 crores in the water supply scheme? Question before municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न

अगोदर मनपाचा वाटाही राज्य शासन देईल, असे सांगण्यात आले होते. नंतर राज्य शासनाने हात वर केले. ...

छत्रपती संभाजीनगरातून विमानाने आता अहमदाबादमार्गे ४ तासांत जा जयपूरला - Marathi News | From Chhatrapati Sambhajinagar, fly to Jaipur via Ahmedabad in 4 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातून विमानाने आता अहमदाबादमार्गे ४ तासांत जा जयपूरला

विमान बदलण्याचीही गरज नाही, २७ ऑक्टोबरपासून सेवा ...

जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले - Marathi News | Deliberately driven through the lane, the woman slapped the rickshaw puller with a slipper on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले

सहायक पोलिस आयुक्तांनी केलेल्या एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. ...