लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज ४० हजार युनिट वीजनिर्मिती; अखंड वीजेमुळे शेतकऱ्यांना फायदा - Marathi News | 40 thousand units of electricity generation per day from solar power plant; Farmers benefit from uninterrupted electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज ४० हजार युनिट वीजनिर्मिती; अखंड वीजेमुळे शेतकऱ्यांना फायदा

भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...

तिरुमलाच्या सुरक्षा रक्षकाकडून ज्ञानराधाच्या खातेधारकांवर गोळीबार - Marathi News | Gyanaradha account holders fired by security guards of Tirumala | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिरुमलाच्या सुरक्षा रक्षकाकडून ज्ञानराधाच्या खातेधारकांवर गोळीबार

गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव शिवारातील घटना : एक जण जखमी ...

मराठवाडा विकास मंडळाची सद्य:स्थिती व भवितव्य - Marathi News | Current status and future of Marathwada Development Board | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाडा विकास मंडळाची सद्य:स्थिती व भवितव्य

मराठवाडा, तसेच विदर्भ या मागासलेल्या भागांना पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीस आणण्यासाठी १९५३ साली नागपूर करार झाला. ...

तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तरुण गणेशभक्त मूर्तीसह बुडाला - Marathi News | A Ganesha devotee drowned with the idol as he did not anticipate the pits in the lake; The death of an only child left the parents twenty | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तरुण गणेशभक्त मूर्तीसह बुडाला

मित्रांसोबत फोटो काढल्यानंतर विसर्जनासाठी तरुण मूर्तीसह तलावात उतरला होता; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने मातापिता कासावीस ...

सर्वपक्षीय गणेश महासंघाचे पदाधिकारी उशिरा आल्यावरून धक्काबुक्की, अतुल सावे संतापले - Marathi News | CIDCO-HADCO All-Party Ganesh Mahasanghan Officials shocked by late arrival, Atul Save angry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वपक्षीय गणेश महासंघाचे पदाधिकारी उशिरा आल्यावरून धक्काबुक्की, अतुल सावे संतापले

या सगळ्यावरून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी संताप व्यक्त करीत परत जाण्याची भूमिका घेतील. ...

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक जाधव यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Marathwada Working President of People's Republican Party Ashok jadhav died in a collision with a truck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक जाधव यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

क्रांतीनगरमध्ये राहणारे अशोक गोविंद जाधव गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. ...

पोकरा घाेटाळ्यातील अधिकाऱ्यावर कारवाई ऐवजी पदोन्नतीचे बक्षीस; 'कृषी'चा अजब कारभार - Marathi News | Jalana POCRA scam: Reward of promotion instead of action against officer in Jalana POCRA scam; Strange administration of Agriculture Commissionerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोकरा घाेटाळ्यातील अधिकाऱ्यावर कारवाई ऐवजी पदोन्नतीचे बक्षीस; 'कृषी'चा अजब कारभार

जालन्यातही पोकरा घोटाळा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कृषी विभागाच्या जालना येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संगनमत करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. ...

बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी; छत्रपती संभाजीनगरातील 'हे' १९ मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Ganesh Visarjan in Chhatrapati Sambhaji Nagar: 'This' 19 road closed for traffic all day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी; छत्रपती संभाजीनगरातील 'हे' १९ मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद

छत्रपती संभाजीनगरातील मुख्य शहर, सिडको-हडकोच्या मुख्य मिरवणुकीचे १९ मार्ग संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार ...