लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर' - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar News: Bulldozer Action on 60 Drug Peddlers' Illegal Properties in 8 Days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर'

पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना दिली यादी, खातरजमा करून सुरू होणार कारवाई ...

जैतापूर एचएससी कॉपी प्रकरण: अखेर खाजगी शिक्षण संस्थेतील १८ शिक्षक-कर्मचारी निलंबित - Marathi News | HSC Exam Mass Copying case in front of CCTV at Jaitapur: Finally 18 teachers and employees of a private educational institution suspended in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जैतापूर एचएससी कॉपी प्रकरण: अखेर खाजगी शिक्षण संस्थेतील १८ शिक्षक-कर्मचारी निलंबित

या प्रकरणात जिल्हा परिषदेकडून तीन शिक्षकांचे पूर्वीच निलंबन;  एकूण २१ जण घरच्या वाटेवर! ...

आयुक्तांना हात जोडून विनंती, छत्रपती संभाजीनगरातील अनधिकृत बॅनर काढा : महापौर समीर राजूरकर - Marathi News | Request to the Commissioner with folded hands, remove unauthorized banners in Chhatrapati Sambhajinagar: Mayor Rajurkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुक्तांना हात जोडून विनंती, छत्रपती संभाजीनगरातील अनधिकृत बॅनर काढा : महापौर समीर राजूरकर

आता तुला 'जीबी'मध्ये पाहून घेतो, अशा धमक्या सुरू झाल्यात - आयुक्त जी. श्रीकांत ...

Shiv Jayanti 2026: छत्रपती संभाजीनगरची शिवजयंती होणार ‘डीजे-लेजर मुक्त’; रात्री १२ वाजेपर्यंत उत्सवास परवानगी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's Shiv Jayanti will be 'DJ-Leisure Free'; Celebrations allowed till 12 midnight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरची शिवजयंती होणार ‘डीजे-लेजर मुक्त’; रात्री १२ वाजेपर्यंत उत्सवास परवानगी

Shiv Jayanti 2026 Celebration: १९ फेब्रुवारीला ९५ मिरवणुका, ७ मशाल रॅली निघणार; ३ पोलिस उपायुक्त, ७ सहायक पोलिस आयुक्त, २९ पोलिस निरीक्षक, १५० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षकांसह १५०० पोलिस अंमलदारांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल. ...

संजय शिरसाट यांना पुन्हा शह, उपमहापौरपद गेले, आता जैस्वाल गटाचे नागरे होणार गटनेते - Marathi News | Sanjay Shirsat vs Pradip Jaiswal: Kishor Nagare Appointed as Shinde Sena Group Leader in Chh Sambhajinagar Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाट यांना पुन्हा शह, उपमहापौरपद गेले, आता जैस्वाल गटाचे नागरे होणार गटनेते

महापालिका निवडणुकीपासून शिंदेसेनेत पालकमंत्री शिरसाट विरुद्ध आ. जैस्वाल व उपमहापौर राजेंद्र जंजाळ असा छुपा संघर्ष सुरू आहे. ...

शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्याा पत्नी नफिसा बेगम यांचं निधन  - Marathi News | Nafisa Begum, wife of senior Shiv Sena leader Abdul Sattar, passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्याा पत्नी नफिसा बेगम यांचं निधन 

Abdul Sattar Wife passes away: शिंदेसेनेचे सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन झालं आहे. सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा असलेल्या नफिसा बेगम यांच्या आकस्मिक निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला ...

इव्हेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष, बहीण-भावाने तरुणाला घातला १७ लाखांचा गंडा - Marathi News | Baiting investment in event company, brother-sister duped young man of Rs 17 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इव्हेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष, बहीण-भावाने तरुणाला घातला १७ लाखांचा गंडा

तीनपेक्षा अधिक दिलेले धनादेशही वटले नाहीत : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

‘समृद्धी’वर ट्रॅव्हल्स बंद; तब्बल १० तास ४० प्रवासी रस्त्यावरच, दोघे इंटरव्ह्यूला मुकले - Marathi News | Travels stopped on 'Samriddhi Mahamarga'; 40 passengers stranded on the road for 10 hours, two missed interviews | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समृद्धी’वर ट्रॅव्हल्स बंद; तब्बल १० तास ४० प्रवासी रस्त्यावरच, दोघे इंटरव्ह्यूला मुकले

प्रवाशांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली ...