लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
महादेव जानकरांनी छगन भुजबळांना व्यासपीठावरच केली विनंती; म्हणाले, 'साहेब स्वत: पक्ष....' - Marathi News | Mahadev Jankar requested Chhagan Bhujbal on the platform | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महादेव जानकरांनी छगन भुजबळांना व्यासपीठावरच केली विनंती; म्हणाले, 'साहेब स्वत: पक्ष....'

आज ओबीसी समाजाने जालना येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. ...

"महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिलाय का रे?"; अंबडमध्ये भुजबळ कडाडले - Marathi News | "Maharashtra is written on your saat baara?"; chhagan Bhujbal became stiff in Ambad on manoj jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिलाय का रे?"; अंबडमध्ये भुजबळ कडाडले

जरांगे पाटील यांच्या उपोषणाची खिल्ली उडवत भुजबळ यांनी जरांगेंवर बोचरी टीका केली.  ...

"बीडमध्ये कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्बनं हल्ला; दादागिरी करणाऱ्यावर कारवाई करा" - Marathi News | Opposed to giving reservation to Maratha from OBC, Chhagan Bhujbal targets Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीडमध्ये कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्बनं हल्ला; दादागिरी करणाऱ्यावर कारवाई करा"

आता जे स्वयंघोषित नेते आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांना आरक्षणाचा अभ्यास नाही अशी टीका भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर केली. ...

'मी स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या ...; छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार - Marathi News | Minister Chhagan Bhujbal criticized Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'मी स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या ...; छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टोला लगावला. ...

‘भुजबळ राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, संभाजीराजेंची मागणी - Marathi News | 'Chhagan Bhujbal is spoiling the social health of the state, remove him from the post of minister', Sambhaji Raje is angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘छगन भुजबळ राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’

SambhajiRaje Chhatrapati Criticize Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ...

जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा - Marathi News | Minister Chhagan Bhujbal criticized Manoj Jarange Patil's agitation from the OBC sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.  ...

दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका - Marathi News | What kind of god did you put on a stone? Chhagan Bhujbal's harsh criticism of Jarangs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का? ...

छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील

प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, आम्हाला त्याचे दु:ख नाही. आम्ही आमचे आरक्षण घेतोय, जो तो त्यांच्या हक्कांसाठी लढतोय असं जरांगे यांनी म्हटलं. ...