लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
'तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे, भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेला होतात'; मुख्यमंत्र्यांची भुजबळांना चपराक - Marathi News | CM Devendra Fadnavis slams Chhagan Bhujbal for targeting state government | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे, भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेला होतात'; मुख्यमंत्र्यांची भुजबळांना चपराक

काळजी करू नका अन् पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.  ...

पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी- योगी भाषण देत होती - छगन भुजबळ   - Marathi News | Modi-Yogi was delivering speech when Pulwama was attacked - Chhagan Bhujbal | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी- योगी भाषण देत होती - छगन भुजबळ  

राफेलच्या चौकशीने 56 इंच ची छाती थरारली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.  ...

Vote for LMOTY 2019: राजकीय क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' सहा जणांपैकी तुमचं मत कुणाला? - Marathi News | Vote for Lokmat Maharashtrian of the Year 2019 : Nominations in Politics Category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vote for LMOTY 2019: राजकीय क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' सहा जणांपैकी तुमचं मत कुणाला?

जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळस्थान प्राप्त केलेले ‘लोकमत’समूह कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करणार आहे. ...

घड्याळाच्या काट्यावर इंजिन धावेल, महाआघाडीला 'मनसे' पावेल - Marathi News | The engine will run on the clockwise, the mahagadhila will be 'MNS' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घड्याळाच्या काट्यावर इंजिन धावेल, महाआघाडीला 'मनसे' पावेल

शिवसेना कितीही नकार देत असली तरी शेवटी भाजपासोबत जाणारच, असा अंदाज आणि तर्क सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून लावला जात आहे. ...

धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा - Marathi News | dhananjay munde and Chhagan Bhujbal helicopter misdirected twit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा

धनंजय मुंडे, भुजबळांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची अफवा असल्याची माहिती आता ट्वीटरवरून दिली आहे.  ...

शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी - Marathi News | Give pension to 5 thousand rupees per month to farmers; Chhagan Bhujbal's demand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांना दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या; छगन भूजबळ यांची मागणी

संपूर्ण आयुष्य कुटुंबासह मातीत राबराबून खर्ची घालणाऱ्या बळीराजालाही दरमाह ५ हजार रुपये पेंशन द्या ...

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही - Marathi News | Water from Nashik district will not let Gujarat go | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री ...

भुजबळांना आठवला बाळासाहेबांचा बाणा, शिवसेना-भाजपाला हाणला टोला! - Marathi News | ncp starts parivartan yatra against bjp shiv sena government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना आठवला बाळासाहेबांचा बाणा, शिवसेना-भाजपाला हाणला टोला!

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. ...