छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
शेतकरी मेळाव्यासाठी नाशिक भेटीवर आलेले शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दुपारी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत फक्त भाजपाचा पराभव करण्यावरच ...
प्रकृतीस्वास्थ्य व प्रचारासाठी राज्यात मागणी पाहता छगन भुजबळ यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्यानेच उमेदवारीसाठी समीर यांच्याखेरीज सक्षम पर्याय उरला नव्हता. ...
देशभरात मोदीविरोधी वातावरण आहे आणि ग्रामीण भागात तर ते अधिक तीव्रतेने जाणवते आहे. मोदी सरकारच्या निर्णयांमुळे प्रत्येक क्षेत्रात पीडा आहे. या देशातील निवडणुकीचे मोठे कौतुक वाटते. कन्याकुमारीचा माणूस जो विचार करतो तोच काश्मीरचाही करतो. त्यातून अनेक ला ...
‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’, ‘वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’, ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत, ...