लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
सामन्याआधी चेन्नई टीमला फटका? यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान - Marathi News | IPL 2018 : MS Dhoni misses practice session before match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामन्याआधी चेन्नई टीमला फटका? यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान

आधी केदार जाधव टीममधून बाहेर गेला, नंतर टीममधील मह्त्वाचा खेळाडू सुरेश रैना दोन तीन सामन्यांसाठी बाहेर होता. ...

IPL 2018 : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना पुण्यात जाण्यासाठी मोफत ट्रेन - Marathi News | IPL 2018: Free train for fans of Chennai Super Kings to go to Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना पुण्यात जाण्यासाठी मोफत ट्रेन

' विसल पोडू एक्सप्रेस ' या नावाचा एक चाहत्यांचा गट संघाला चेन्नईच्या संघाला नेहमीच पाठिंबा देत असतो. त्यामुळे चेन्नईचे सामने जिथे होतील तिथे जाण्यासाठी हे चाहते तयार आहेत. त्पुयामुळे या चाहत्ण्यायांना पुण्याला पोहोचण्यासाठी संघ व्यवस्थापनाने मोफत ट्र ...

IPL 2018 : धोनी आयपीएलच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता - Marathi News | IPL 2018: Dhoni likely to miss IPL matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनी आयपीएलच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

धोनीने या दुखापतीनंतर चेन्नईच्या सरावामध्ये सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे धोनी आगामी सामन्यात खेळणार नाही, असे म्हटले जात आहे. ...

ब्राव्होचं 'गॅटमॅट'?... 'या' बॉलिवूड नायिकेसोबत करतोय डेटिंग  - Marathi News | is CSK’s Dwayne Bravo dating Actress Natasha Suri? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्राव्होचं 'गॅटमॅट'?... 'या' बॉलिवूड नायिकेसोबत करतोय डेटिंग 

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं हे तसं जुनं आहे. ही दोन्ही क्षेत्र हातात हात घालून नेहमीच बघायला मिळतात. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे कितीतरी अफेअर्स आजही चर्चेत असतात. ...

IPL 2018 : धावा करायला माझे हात पुरेसे आहेत - धोनी - Marathi News | IPL 2018: My hand is enough to score runs - Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धावा करायला माझे हात पुरेसे आहेत - धोनी

पंजाबविरुद्धच्या खेळीदरम्यान धोनीच्या पाठिला दुखापत झाली होती. पण तरीही त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि कुठलीही दुखापत झाली तरी आपले हात धावा करण्यासाठी सक्षम आहेत, हे त्याने दाखवून दिले आहे. ...

IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला... - Marathi News | IPL 2018: When Ziva want to hug Dhoni ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला...

रविवारी धोनी आयपीएलचा सामना खेळत होता. त्यावेळी त्याची लहानगी झिवा असाच एक बालहट्ट करत होती. झिवा या सामन्यादरम्यान आपल्या बाबांना म्हणजे धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला होता. ...

IPL 2018 : न खेळताच सुरेश रैनानं केला आगळावेगळा विक्रम - Marathi News | IPL 2018: Suresh raina missses First Game chennai Super kings 11 year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : न खेळताच सुरेश रैनानं केला आगळावेगळा विक्रम

198 धावांचा पाठलाग करताना धोनीनं दमदार अर्धशतक केलं, पण पराभव टाळू शकला नाही, काल चेन्नईच्या संघाला सुरेश रैनाची कमी नक्कीच जाणवली असेल. ...

IPL 2018 : अन् गेल ब्राव्होला म्हणाला,.... भावा इकडे ये, बुटाची लेस बांध - Marathi News | CSK vs KXIP, IPL 2018: Dwayne Bravo tied Chris Gayle's shoelaces on ground; fans are happy to see both players sports spirit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : अन् गेल ब्राव्होला म्हणाला,.... भावा इकडे ये, बुटाची लेस बांध

गेल पंजाब आणि ब्राव्हो चेन्नई संघांकडून खेळतात. मात्र मैदानावर मैत्रीची भावना नेहमी जिवंत असते, ...