महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाच, पण आजही त्यांनी सुरेश रैनाला ( Suresh Raina) बाकावर बसवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. धोनीनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५०वे ...
IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : महेंद्रसिंग धोनीचा हा आयपीएलमधील २५वा प्ले ऑफ सामना आहे आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक प्ले ऑफ खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे ...
IPL 2021 Qualifier 1, CSK vs DC: IPLमध्ये Chennai Super Kingsने विक्रमी ११व्या वेळी नॉकआऊटमध्ये स्थान मिळवले आहे. आजपर्यंत कुठल्याही संघाला चेन्नईपेक्षा अधिकवेळा प्लेऑफमध्ये पोहोचता आलेले नाही. ...
IPL 2021, CSK vs DC: मोठे सामने खेळण्याचा बराच अनुभव असलेल्या Chennai Super Kingsकडे आज, रविवारी आयपीएल-१४च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये Delhi Capitalsविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. ...
IPL 2021, CSK vs DC: अनुभवाबाबत बोलायचे झाल्यास Chennai Super Kings संघ Suresh Rainaचा विचार करीत असेल. रैना मॅचविनर आहे. गेल्या काही वर्षांत त्याला वेगवान माऱ्यापुढे संघर्ष करावा लागला हे खरे आहे. पण त्याच्यात सामन्याचे चित्र पालटण्याची ताकद आहे. ...
IPL Match 2021: व्यंकटेश अय्यरच्या समावेशानंतर केकेआरमध्ये नवी ऊर्जा संचारली. शिवम मावीची गोलंदाजी धडकी भरविणारी ठरली, तर शुभमन गिल फलंदाजीत सतत धडाका करीत आहे. ...