लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
मतदारांचा भाजपावरच विश्वास : पालकमंत्री बावनकुळे - Marathi News | Voters believe in BJP: Guardian Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदारांचा भाजपावरच विश्वास : पालकमंत्री बावनकुळे

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा-शिवसेनाच्या महायुतीला मिळालेली प्रचंड आघाडी पाहता मतदारांनी भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखविलेला हा विश्वास आहे. तसेच विदभार्तील निकालाची आघाडी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र ...

वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Start the walking track: Guardian Minister's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे आदेश शासनाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिले होते. यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध केली आहे. परंतु महापालिकेने कामाला अद्याप सुरुवात का केली नाही, अशी विचारणा करून काम तातडीने सुरू ...

कोराडी येथे ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन युनिट - Marathi News | Two new units of 660 MW capacity at Koradi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी येथे ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन युनिट

महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. हे नवीन युनिट क्षमतेचा विस्तारासाठी नाहीत तर ते २१० मेगावॅट क्षमतेच्या जुन्या य ...

नागपूरची जिल्हा वार्षिक योजना आता ७७६ .८७ कोटींची - Marathi News | Nagpur's annual district plan now stands at 776.87 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची जिल्हा वार्षिक योजना आता ७७६ .८७ कोटींची

जिल्हा व शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा स्रोत म्हणजे जिल्हा वार्षिक योजना असून या योजनेच्या निधी उपलब्धतेत गेल्या पाच वर्षात तिप्पट वाढ झाली आहे. यंदा तब्बल १२६.५५ कोटीची वाढ करण्यात आली असून नागपूरची जिल्हा वार्षिक योजना ...

भंडाराची पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण होणार - Marathi News | Bhandara water supply scheme to be completed in one and half year | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाराची पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण होणार

शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने ५८ कोटी रूपयांची तरतूद केली असून येत्या दीड वर्षात भंडारावासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी २४ तास मिळेल, असे प्रतिपादन उर्जामंत्री तथा भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. ...

नागपुरात रमाई घरकूल योजना प्रभावीपणे राबवा : पालकमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Effectively implement the Ramai Gharkul scheme in Nagpur: Guardian Minister's Directive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रमाई घरकूल योजना प्रभावीपणे राबवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. या योजनेचा निधी शिल्लक आहे. असे असूनही निधी खर्च होत नाही. ही गंभीर बाब असून एकप्रकारे गुन्हाच आहे. गरजू लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ...

ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा :पालकमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Start Traffic Children Park: Guardian Minister's Directive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा :पालकमंत्र्यांचे निर्देश

धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा. मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा असाव्यात यासाठी निधीची व्यवस्था करता येईल. पण महापौर, सत्तापक्षनेते, नगरसेवक यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापाल ...

नागपूर विभागात १३ हजार सिंचन विहिरी बांधणार : पालकमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Announcement of Guardian Minister: 13 thousand irrigation wells in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात १३ हजार सिंचन विहिरी बांधणार : पालकमंत्र्यांची घोषणा

विभागात पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १३ हजार सिंचन विहिरी बांधण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या ...