Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Chandrashekhar bawankule, Latest Marathi News
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
२१ व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऊर् ...
शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...
विविध शासकीय तसेच निमशासकीय विभागांकडे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, यासाठी रेतीची (वाळू) उपलब्धता सहज व सुलभपणे तसेच शासकीय दराने उपलब्ध व्हावी, यासाठी वेस्टर्न कोल्ड फील्डला रेतीनिर्मितीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. वेकोलिच्या ...
खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करा ...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्पष्ट पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण ...
राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व् ...
शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीक कर्ज वेळेवर उपलब्ध तसेच फळबाग लागवडीला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खरीप नियोजनाबाबत प्रत्येक गावात विशे ...