राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
अडीच वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल झाला. मला निष्कारण अटक झाली. एकाच ठिकाणी सात वेळा धाडी टाकून कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला; पण न्यायदेवतेमुळे बाहेर आलो आहे. ...
पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल सभेच्या सांगता सभेत छगन भुजबळ अाणि शरद पवार यांचा पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात अाले. यावर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये कुठली पगडी घालायची हे सांगून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टाेचले. ...
समता भूमी हेच माझे पॉवर स्टेशन आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत येथे येऊ शकलो नाही. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येथे दिली. ...
सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घट ...