राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
Irrigation Scam : सिंचन घोटाळासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिज्ञापत्र सादर करुन भाजपाकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. ...
मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे केवळ १२० मीटर काम बाकी असून, दररोज १.८ मीटर बोगद्याचे काम केले जात असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल त्याचबरोबर धरणाचे अपूर्ण काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजब ...
लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्टवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार नसतील तर ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून कॉँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...
माजी मंत्री तसेच आमदार छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे़ सद्य:स्थितीत भुजबळ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षितता असून त्यात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आ ...
राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांना रविवारी दुपारी धमकीचे निनावी पत्र प्राप्त झाले असून, ‘मनुस्मृती आणि भिडे गुरुजींच्या विरोधात विधान केल्यास तुमचाही दाभोलकर, पानसरे केला जाईल’ असा धमकीचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा आमचा लढा असून, कितीही धमक्या आल्या तरी समाजाचे चक्र उलटे फिरविणाऱ्या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच राहणार, असे सडेतोड प्रत्युत्तर आमदार छगन भुजबळ यांनी दिले. आॅल इंडिया सैनी(म ...