लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

मध्य रेल्वेची कमाल! भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटींची कमावले, गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कमाई - Marathi News | central railway earned over 459 crore from scrap sale best earnings in the last 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची कमाल! भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटींची कमावले, गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कमाई

Central Railway Scrap Income News: मध्य रेल्वे २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून अक्षरशः मालामाल झाली. ...

दादर-रत्नागिरी ट्रेन CSMT पर्यंत विस्तारित करा; मुंबईतील खासदाराचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन - Marathi News | mumbai mp ravindra waikar letter to railway minister ashwini vaishnaw about extend dadar ratnagiri passenger train to csmt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर-रत्नागिरी ट्रेन CSMT पर्यंत विस्तारित करा; मुंबईतील खासदाराचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

Dadar Ratnagiri Passenger Train News: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कोकणातील सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था होती, असे खासदारांनी निवेदनात म्हटले आहे. ...

‘दख्खनची राणी’ला हेरिटेज डायनिंग कार; मध्य रेल्वेकडून मुंबईत ट्रेन महोत्सव साजरा - Marathi News | new heritage dining car for deccan queen express central railway celebrates train festival in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दख्खनची राणी’ला हेरिटेज डायनिंग कार; मध्य रेल्वेकडून मुंबईत ट्रेन महोत्सव साजरा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मध्य रेल्वेकडून या ऐतिहासिक ट्रेनचा ‘ट्रेन महोत्सव’ साजरा करण्यात आला.  ...

रेल्वे बोर्डाच्या सुधारित सूचनांमुळे भर्ती परीक्षा रद्द; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, ‘त्या’ अधिसूचनेवर खुलासा - Marathi News | central railway backs down after mns amit raj thackeray warning hindi english mandatory order finally cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे बोर्डाच्या सुधारित सूचनांमुळे भर्ती परीक्षा रद्द; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, ‘त्या’ अधिसूचनेवर खुलासा

लवकरच नव्या अधिसूचनेद्वारे भरती प्रक्रिया पुन्हा जाहीर केली जाणार आहे. ...

उद्या लोकल प्रवाशांची ‘ब्लॉक’कोंडी; तिन्ही रेल्वे मार्गांवर देखभालीचे काम; ३०० लोकल रद्द - Marathi News | block day for local passengers tomorrow 29 march 2026 maintenance work on all three railway lines 300 local trains cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या लोकल प्रवाशांची ‘ब्लॉक’कोंडी; तिन्ही रेल्वे मार्गांवर देखभालीचे काम; ३०० लोकल रद्द

उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी मोठा अडथळा निर्माण होणार असून, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

कोकणवासीयांसाठी दादर 'पॅसेंजर' नाहीच! दिवा स्थानकातून सुविधा; प्रशासनाचे स्पष्टीकरण - Marathi News | not a dadar passenger for konkanvasi residents facilities from diva station administration clarifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणवासीयांसाठी दादर 'पॅसेंजर' नाहीच! दिवा स्थानकातून सुविधा; प्रशासनाचे स्पष्टीकरण

कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकातून सुरू राहणार आहे. दादरवरून ही ट्रेन पुन्हा सुरू होणार नाही ...

मनसेचा पुन्हा मध्य रेल्वेवर प्रहार, भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार; अमित ठाकरेंकडून निषेध - Marathi News | mns amit raj thackeray criticize central railway over marathi language expelled from recruitment process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचा पुन्हा मध्य रेल्वेवर प्रहार, भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार; अमित ठाकरेंकडून निषेध

MNS Amit Raj Thackeray Criticize Central Railway: जाब विचारायला, मराठी कामगारांच्या हक्कासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' मैदानात उतरेल. महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा अमित राज ठाकरे यांनी दिला. ...

‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसे आक्रमक; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, गोरखपूरला जाणारी ट्रेन... - Marathi News | mns aggressive on dadar ratnagiri passenger train central Railway clarifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसे आक्रमक; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, गोरखपूरला जाणारी ट्रेन...

Dadar Ratnagiri Passenger Train: पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे. ...