लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गेल्या वर्षभरात केली दीड कोटी रुपयांची वीज बचत - Marathi News | The Central Railway's Pune division has done power saving of 1.5 crores last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गेल्या वर्षभरात केली दीड कोटी रुपयांची वीज बचत

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे. ...

कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी - Marathi News | Rail Roko in Thane on Koregaon-Bhima incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी

कोरेगाव-भीमाप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता. ...

महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवाही सुरू - Marathi News | Maharashtra Band-Central, Harbor Rail disrupted, Metro service closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवाही सुरू

मध्य रेल्वे व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे. ...

नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी - Marathi News | 11 people were killed and 12 people injured in a train accident on 1st January | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी

नवीन वर्ष 2018च्या पहिल्याच दिवशी विविध कारणांमुळे 11 रेल्वे प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर 12 प्रवासी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. ...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप, वाहतूक 15 मिनिटं उशिरानं - Marathi News | Central Railway running 15 minutes late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप, वाहतूक 15 मिनिटं उशिरानं

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाकुर्ली स्थानकात एलसी गेट उघडं राहिल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...

मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला, अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटला - Marathi News | Central Railway traffic disrupted during the Ambernath-Badlapur station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला, अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटला

शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी अंबरनाथ-बदलापूर स्थानकाजवळ रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. ...

खूशखबर! मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर 31 डिसेंबरच्या रात्री 12 विशेष लोकल - Marathi News | Good news! 12 special local trains on the central and western railway lines on the 31st of December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खूशखबर! मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर 31 डिसेंबरच्या रात्री 12 विशेष लोकल

नविन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी 31 डिसेंबरला घराबाहेर पडणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने खास गिफ्ट दिलं आहे ...

कल्याणमध्ये लोकल खाली येऊन महिलेचा मृत्यू, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम  - Marathi News | Local trouble at Kalyan railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये लोकल खाली येऊन महिलेचा मृत्यू, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम 

मध्य रेल्वे मार्गावर मुंबईहून बदलापूरच्या दिशेनं लोकलखाली येऊन एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (26 डिसेंबर) घडली आहे. ...