लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

खासगी कंपन्यांसाठी अणुऊर्जा क्षेत्राचे दरवाजे खुले; शांती विधेयकाचा देशाला कसा फायदा होणार? - Marathi News | Shanti Bill: Doors of nuclear energy sector open for private companies; How will the Shanti Bill benefit the country? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कंपन्यांसाठी अणुऊर्जा क्षेत्राचे दरवाजे खुले; शांती विधेयकाचा देशाला कसा फायदा होणार?

Shanti Bill: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी संसदेत पारित झालेल्या शांती विधेयक 2025 ला मंजुरी दिली. ...

पिक विम्याच्या मदतीसाठी पुन्हा तोच निकष; आता 'या' प्रयोगांच्या आधारे मिळणार नुकसान भरपाई - Marathi News | Same criteria again for crop insurance assistance; Now compensation will be given based on 'these' experiments | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक विम्याच्या मदतीसाठी पुन्हा तोच निकष; आता 'या' प्रयोगांच्या आधारे मिळणार नुकसान भरपाई

नवीन निकषाच्या पिक उत्पादनानुसारच प्रत्येक महसूल मंडळनिहाय विमा कंपन्यांकडून मदत दिली जाणार आहे. यात महसूल मंडळनिहाय फरक असण्याची शक्यता आहे. ...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..." - Marathi News | Union Minister Kiren Rijiju to offer chadar at Ajmer Dargah today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१४ वा उर्स यंदा २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही यात्रा ३० डिसेंबरपर्यंत चालेल. ...

देशातील साखर उद्योग अडचणीत; साखर उद्योगाचे पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण केंद्राकडे सुपूर्त - Marathi News | The country's sugar industry is in trouble; The sugar industry's policy for the next ten years has been handed over to the Center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील साखर उद्योग अडचणीत; साखर उद्योगाचे पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण केंद्राकडे सुपूर्त

साखर उद्योगाने पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण तयार करून केंद्राकडे सुपूर्त केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी या संदर्भात समिती तयार केली आहे. ...

BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय - Marathi News | Agniveer BSF: 50% reservation for former Agniveers in BSF constable recruitment; Big relaxation in age limit too, Centre's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय

Agniveer BSF: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ...

संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख - Marathi News | Major bribery racket uncovered in the Ministry of Defence CBI has arrested two people including a Lieutenant Colonel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख

संरक्षण मंत्रालयात लाचखोरीचे मोठे रॅकेट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका - Marathi News | senior congress leader sonia gandhi criticized and said central govt bulldozer the MGNREGA scheme and we will fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका

Sonia Gandhi ON MGNREGA: मनरेगा कायदा कमकुवत करून मोदी सरकारने लाखो शेतकरी, कामगार आणि भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला केला, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. ...

Coffee Variety : CCRI कडून कॉफीच्या दोन नवीन अरेबिका जातींची निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | latest news CCRI produces two new Arabica coffee varieties see their characteristics? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :CCRI कडून कॉफीच्या दोन नवीन अरेबिका जातींची निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्ये

Agriculture News : भारतीय कॉफी उत्पादकांना आता उच्च उत्पादन देणाऱ्या दोन नवीन अरेबिका जाती उपलब्ध झाल्या आहेत. ...