लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता - Marathi News | Indian Airlines: IndiGo's dominance shaken; Government approves 'these' two new airlines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता

Indian Airlines: इंडिगो संकटानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नव्या एअरलाईन्समुळे हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार! ...

"शुद्ध हवा देऊ शकत नाही, मग एअर प्युरिफायरवर १८% GST का?" दिल्ली हायकोर्टाचा केंद्राला संतप्त सवाल - Marathi News | Air Purifiers are a Necessity Not Luxury Delhi HC Questions High GST Amid Air Emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शुद्ध हवा देऊ शकत नाही, मग एअर प्युरिफायरवर १८% GST का?" दिल्ली हायकोर्टाचा केंद्राला संतप्त सवाल

दिल्लीतल्या प्रदूषणावरुन एअर प्युरिफायरचा समावेश 'मेडिकल डिव्हाइस' मध्ये करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

१ जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांसाठी व इतर क्षेत्रांसाठी होणार 'हे' महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर - Marathi News | These important changes will happen for farmers and other sectors from January 1, 2026; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१ जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांसाठी व इतर क्षेत्रांसाठी होणार 'हे' महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर

२०२५ वर्ष संपत असताना नववर्षासोबत केवळ नवीन कॅलेंडरच नव्हे, तर अनेक महत्त्वाचे नियम बदल लागू होणार आहेत. ...

ऑनलाईन फसवणूक करून तुमचे बँक खाते साफ केले? कुठे आणि कशी कराल तक्रार? - Marathi News | Your bank account was emptied through online fraud? Where and how to file a complaint? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑनलाईन फसवणूक करून तुमचे बँक खाते साफ केले? कुठे आणि कशी कराल तक्रार?

online banking fraud सायबर भामट्यांचं प्रमाण सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. लोकांचं याबाबतचं अज्ञान त्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. ...

Kisan Diwas 2025 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतंय 'या' टॉप १० योजना - Marathi News | Kisan Diwas 2025: These are the top 10 schemes being implemented by the central government for the welfare of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kisan Diwas 2025 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतंय 'या' टॉप १० योजना

national farmers day किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी देशभरात शेतकऱ्यांच्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. ...

घरबसल्या मिळवा आता दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज; केंद्र सरकारने सुरु केले 'हे' नवे पोर्टल - Marathi News | Now get crop loan up to Rs 2 lakh from home; Central government has launched this new portal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरबसल्या मिळवा आता दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज; केंद्र सरकारने सुरु केले 'हे' नवे पोर्टल

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा? - Marathi News | This new law will replace MNREGA for employment guarantee scheme; How will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा?

vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली. ...

'खाणकाम, 90% क्षेत्र संरक्षित...', अरावली पर्वतांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी सांगितली सरकारची भूमिका - Marathi News | Aravalli Hills: 'Mining, 90% area protected...', Union Environment Minister Bhupender Yadav explains government's stance on Aravalli Hills | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खाणकाम, 90% क्षेत्र संरक्षित...', अरावली पर्वतांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी सांगितली सरकारची भूमिका

Aravalli Hills : अरावली पर्वतरांगेच्या वादाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. ...