लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती - Marathi News | India Allaince will contest elections together in all five states; Information about Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती

आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ...

देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी - Marathi News | india-will-have-6g-by-2030-before-5g-become-popular | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

भारतात 5G ची सुरुवात झाली आहे, पण लवकरच 6G सुरू होण्याची अपेक्षा आहे. ...

वराहपालनासाठी मिळतंय अनुदान, कसा कराल अर्ज? - Marathi News | Getting subsidy for pig rearing piggery, how to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वराहपालनासाठी मिळतंय अनुदान, कसा कराल अर्ज?

रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात. ...

मत्स्य योजनेतून मच्छीमारांना देणार किसान क्रेडिट कार्ड - Marathi News | Kisan Credit Card to be given to fishermen under Matsya Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य योजनेतून मच्छीमारांना देणार किसान क्रेडिट कार्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करून २०१४ सालापासून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लागू केली. तिच्या माध्यमातून आतापर्यंत ३८ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ...

ज्वारी-बाजरीच्या पिठाचे पदार्थ होणार करमुक्त? - Marathi News | Sorghum-pearl millet flour products will be tax free? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी-बाजरीच्या पिठाचे पदार्थ होणार करमुक्त?

भरड धान्याच्या पिठापासून बनविलेले पदार्थ वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळण्याचा निर्णय ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. ...

Elon Musk यांची Starlink इंटरनेट सेवा भारतात सुरू होणार? कंपनीने मागितली परवानगी... - Marathi News | Starlink Satellite: Elon Musk's Starlink Internet service to launch in India? The company sought permission | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांची Starlink इंटरनेट सेवा भारतात सुरू होणार? कंपनीने मागितली परवानगी...

Starlink Satellite: इलॉन मस्क भारतात सॅटेलाइट बेस्ड हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. ...

सामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलेंडरवर मिळणार 300 रुपयांची सबसिडी; मोदी सरकारचा निर्णय - Marathi News | Modi Govt Cabinet Decison: Big relief to common man, Ujjwala yojana Subsidy from 200 to 300; Big decision of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलेंडरवर मिळणार 300 रुपयांची सबसिडी; मोदी सरकारचा निर्णय

Modi Govt Cabinet Decison: दिवाळीपूर्वी मोदी सरकारने सामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ...

ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांत मोदी सरकारसाठी आल्या या 3 ‘गुड न्यूज’, पाहा... - Marathi News | central govt, modi govt, In the first three days of October, 3 'good news' came for the Modi government, se | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांत मोदी सरकारसाठी आल्या या 3 ‘गुड न्यूज’, पाहा...

केंद्रातील मोदी सरकारसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात अतिशय सकारात्कम झाली आहे. ...