यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ...
Agricultural News : २९ मेपासून सुरू होणाऱ्या या देशव्यापी अभियानात, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून वैज्ञानिक सल्ला, नवकल्पना आणि संशोधनाचे फायदे शेतीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचे लक्ष्य ठरवले गेले असून, भा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ...
Tur Kharedi : राज्यातील तूर उत्पादक (Tur Growers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने तूर खरेदीच्या मुदतीत वाढ करत आता २८ मेपर्यंत हमीभावाने तूर विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर केंद्राच्या कृष ...
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक रु. ६०००/- तीन समान हप्त्यांमध्ये लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) राज्यात सुरु केली आहे. ...
ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या नियमनासाठी काय उपाययोजना करताय? आयपीएलच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार सुरू आहे. हे थांबले पाहिजे, परंतु, कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...