लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

तात्काळ विड्रॉल, UPI अन् पेन्शन...EPFO ​​3.0 मध्ये काय-काय बदलणार? जाणून घ्या... - Marathi News | EPFO New Updates: Instant Withdrawal, UPI and Pension, What will change in EPFO ​​​​3.0? Know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तात्काळ विड्रॉल, UPI अन् पेन्शन...EPFO ​​3.0 मध्ये काय-काय बदलणार? जाणून घ्या...

EPFO New Updates: या नव्या डिजिटल अपग्रेडमुळे PF खात्याचा वापर अधिक सोपा आणि जलद होणार आहे. ...

मका खरेदीसाठी केंद्र सरकारकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत सुरु राहणार खरेदी? - Marathi News | The central government has extended the deadline for maize procurement for the second time; Till when will the procurement continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका खरेदीसाठी केंद्र सरकारकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत सुरु राहणार खरेदी?

maka kahredi mudat vadh खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेंतर्गत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. ...

परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश - Marathi News | Farmers' agitation with the help of foreign powers; Conspiracy hatched to overthrow a stable government - Shiv Prakash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश

आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत, ...

जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा पडतोय कमी; आता फक्त 'या' रेशनकार्डवरच मिळणार रॉकेल - Marathi News | District-wise kerosene quota is decreasing; now kerosene will be available only on 'Ya' ration card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा पडतोय कमी; आता फक्त 'या' रेशनकार्डवरच मिळणार रॉकेल

rockel vatap nirnay राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असले, तरी जिल्हानिहाय रॉकेलचा निश्चित केलेला कोटा तुटपुंजा ठरणार आहे. ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश - Marathi News | Big decision of the Central Government Letter to all state governments regarding 5Kg cylinders Important orders given | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश

गॅस सिलिंडरसाठी आता ॲड्रेस प्रूफची गरज नाही...!  ...

राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त अन्न प्रक्रिया प्रकल्पांना कृषी विभागाकडून मंजुरी; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु - Marathi News | Agriculture Department approves more than 6,000 food processing projects in the state; Online application process begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त अन्न प्रक्रिया प्रकल्पांना कृषी विभागाकडून मंजुरी; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत (पीएमएफएमई) देशात २०२१ पासून आतापर्यंत १ लाख ५९ हजार १२९ प्रकल्पांना बँकांमार्फत सुमारे २ हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर्जवितरण केले आहे. ...

केंद्र सरकारकडून राज्यासाठी रॉकेल कोटा जाहीर; कधीपासून सुरु होणार रॉकेल वाटप? - Marathi News | Central government announces kerosene quota for the state; When will kerosene distribution start? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारकडून राज्यासाठी रॉकेल कोटा जाहीर; कधीपासून सुरु होणार रॉकेल वाटप?

rockel vatap आखाती युद्धामुळे देशभरात गॅसपुरवठ्यावर परिणाम झाल्याने पर्यायी इंधनाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. ...

भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी - Marathi News | Indian AirForce will be further strengthened; Government approves purchase of 1,000 kg bombs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी

Indian Air Force: मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...