लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

कमबख्त इश्क हो गया है! काश्मीरमध्ये गेलेला शिव पडला प्रेमात - Marathi News | marathi actor shiv Thakare vacation mood on share how kashmir tour photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कमबख्त इश्क हो गया है! काश्मीरमध्ये गेलेला शिव पडला प्रेमात

Shiv Thakare: सोशल मीडियावर सक्रीय असलेला शिव कायम चाहत्यांसोबत काही ना काही नवे अपडेट्स शेअर करत असतो. ...

Photos: लक्झरी किचनपासून जीमपर्यंत! शिल्पा शेट्टीची नवीन आलिशान व्हॅनिटी व्हॅन पाहिली का? - Marathi News | shilpa shetty gifted herself a luxury vanity van on her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: लक्झरी किचनपासून जीमपर्यंत! शिल्पा शेट्टीची नवीन आलिशान व्हॅनिटी व्हॅन पाहिली का?

Shilpa shetty: शिल्पा फिटनेस फ्रिक असल्यामुळे फावल्या वेळात वर्कआऊट करता यावं यासाठी तिने व्हॅनमध्येच एक छोटीशी जागा वर्कआऊटसाठी तयार केली आहे. ...

नदीतील खडक अन् लाकडांपासून उभारलं कंगनाचं नवं घरं; पाहा 'क्वीन'च्या मनालीतील घराचे Inside फोटो - Marathi News | bollywood actress kangana ranaut manali new home inside pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नदीतील खडक अन् लाकडांपासून उभारलं कंगनाचं नवं घरं; पाहा Inside फोटो

Kangana ranaut:कंगनाच्या घराच्या भिंती नदीतील खडकांपासून तयार करण्यात आल्या आहेत. तर, सोबतच भरीव लाकडी कामही त्यावर करण्यात आलं आहे. ...

Nikki Tamboli: स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो - Marathi News | Nikki Tamboli set fire to social media by showing stylish and hot look, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते. ...

संपत्तीच्या बाबतीत बायको ठरणार वरचढ; जाणून घ्या, विग्नेश-नयनताराचं Net worth - Marathi News | nayanthara or vignesh shivan who is richer their is all about joint net worth of couple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संपत्तीच्या बाबतीत बायको ठरणार वरचढ; जाणून घ्या, विग्नेश-नयनताराचं Net worth

Nayanthara and vignesh shivan: विग्नेश आणि नयनतारा दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी असून या दोघांची एकूण संपत्ती किती ते पाहुयात. ...

निर्मिती सावंतच्या सूनबाईंना पाहिलंय का? brain with beauty असलेली सून आहे एका कंपनीची मालकीण - Marathi News | marathi actress Nirmiti Sawants daughter in law photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :brain with beauty आहे निर्मिती सावंत यांची सून; एका कंपनीची आहे मालकीण

Nirmiti Sawant:पूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. ...

दाऊद इब्राहिम ते अबू सालेम! पाहा,अंडरवर्ल्डमध्ये प्रेमप्रकरण गाजवलेल्या अभिनेत्रींची कशी झालीये अवस्था - Marathi News | monica bedi abu salem daud ibrahim mandakini actress and under world love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दाऊद इब्राहिम ते अबू सालेम! पाहा,अंडरवर्ल्डमध्ये प्रेमप्रकरण गाजवलेल्या अभिनेत्रींची कशी झालीये अवस्था

Actress and under world love story: एकेकाळी कलाविश्वातील काही अभिनेत्रींचं नाव दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. हे कुख्यात डॉन प्रसिद्ध अभिनेत्रींच्या प्रेमात पडल्याचं सांगण्यात येतं. ...

आणखी एका मराठी कलाकाराच्या घरी हलणार पाळणार; 'हे मन बावरे'फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज - Marathi News | marathi tv serial Hey Man Baware fame actress sayali parab share good news | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका मराठी कलाकाराच्या घरी हलणार पाळणार; 'हे मन बावरे'फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

Sayali parab: या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो दिसत असून आई होणार या भावनेमुळे ती खूश असल्याचं दिसून येत आहे. ...