लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"त्याचं शरीर काळनिळं पडलेलं...", हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू, मात्र कुटुंबाला वेगळाच संशय - Marathi News | varindar singh friend revealed that his body turns blue after death allegations on doctor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याचं शरीर काळनिळं पडलेलं...", हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू, मात्र कुटुंबाला वेगळाच संशय

'टायगर ३' चित्रपटात दिसलेला प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि व्यावसायिक बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमानचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र वरिंदरच्या मित्राने त्याच्या निधनानंतर धक्कादायक खुलासा केला असून डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

मसाई मारा आणि सेरेन्गेटीच्या रोमांचक सफारीवर सोनाली कुलकर्णी! शेअर केले नवऱ्यासोबतचे खास फोटो - Marathi News | Sonalee Kulkarni Travel Africa Kenya Masai Mara Tanzania Serengeti Trip Safari Photo With Husband Kunal Benodekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मसाई मारा आणि सेरेन्गेटीच्या रोमांचक सफारीवर सोनाली कुलकर्णी! शेअर केले नवऱ्यासोबतचे खास फोटो

मसाई मारा-सेरेन्गेटीच्या रोमांचक सफारीवर सोनाली! पाहा, आफ्रिकेतील वन्यजीवनाचा अनुभव घेतानाचे खास क्षण ...

सावळ्या रंगामुळे झाली चेष्टा! 'सौगंध' चित्रपटातील अक्षयची हिरोईन आठवतेय? आता दिसते अशी! - Marathi News | bollywood actress shanti priya work with akshay kumar in saugandh movie now looking more beautiful and glamorous photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सावळ्या रंगामुळे झाली चेष्टा! 'सौगंध' चित्रपटातील अक्षयची हिरोईन आठवतेय? आता दिसते अशी!

'सौगंध' चित्रपटातील अक्षयची हिरोईन आठवतेय? अभिनेत्रीचा बदलला लूक,पाहा फोटो ...

चित्रपट सुपरहिट! तरीही रणबीरला सतावत होती 'या' गोष्टीची चिंता, सुपरस्टारने दिलेला सल्ला आला कामी - Marathi News | bollywood actor anil kapoor reveals about ranbir kapoor dealing with negativity before shoot for the animal movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट सुपरहिट! तरीही रणबीरला सतावत होती 'या' गोष्टीची चिंता, सुपरस्टारने दिलेला सल्ला आला कामी

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूर झालेला निराश; काय होतं नेमकं कारण? ...

"छातीत दुखल्यासारखं वाटलं, मी सुन्न झाले...", मालिका बंद होणार असल्याचं कळताच वल्लरीची 'अशी' झालेली अवस्था - Marathi News | marathi television actress vallari viraj talk about she was shocked when know about the serial navri mile hitlarla was ending | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छातीत दुखल्यासारखं वाटलं, मी सुन्न झाले...", मालिका बंद होणार असल्याचं कळताच वल्लरीची 'अशी' झालेली अवस्था

'नवरी मिळे हिटलरला' मालिका संपणार असल्याचं कळताच अभिनेत्रीची होती अशी प्रतिक्रिया, खुलासा करत म्हणाली- "पहिलीच मालिका..." ...

रेखापेक्षाही सुंदर दिसते तिची बहीण राधा; एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | rekha birthday special actress sister radha sayed was also an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेखापेक्षाही सुंदर दिसते तिची बहीण राधा; एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री

वयाची सत्तरी ओलांडली तरी रेखाचं सौंदर्य आणि तेज आजही चाहत्यांना भुरळ पाडतं. रेखाप्रमाणेच तिची बहीणही अत्यंत सुंदर दिसते. ...

बायकोच्या मैत्रिणीसोबतच अभिनेत्याचं अफेअर? टीव्ही कपलच्या नात्यात दुरावा, ४ वर्षांपूर्वीच झालंय लग्न - Marathi News | actor neel bhatt spotted with mystry girl amid divorce rumours with aishwarya sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोच्या मैत्रिणीसोबतच अभिनेत्याचं अफेअर? टीव्ही कपलच्या नात्यात दुरावा, ४ वर्षांपूर्वीच झालंय लग्न

सिनेइंडस्ट्रीतील अफेअर, ब्रेकअप आणि घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या टीव्ही इंडस्ट्रीमधली अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ...

"गाडी १५० च्या स्पीडला डिव्हायडरला धडकली अन्...", प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला अपघाताचा 'तो' भयावह प्रसंग - Marathi News | marathi actress maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar recounted that terrifying incident of car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाडी १५० च्या स्पीडला डिव्हायडरला धडकली अन्...", प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला अपघाताचा 'तो' भयावह प्रसंग

"मी तशीच झोपेतच संपले असते", 'त्या' जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावली प्रियदर्शीनी इंदलकर, म्हणाली... ...