लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

१५ वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणतो- "भाड्याच्या घरात राहून इतकी सवय झालीये..." - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao buy house in mumbai shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणतो- "भाड्याच्या घरात राहून इतकी सवय झालीये..."

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनरावने नुकतंच त्याच्या मुंबईतील हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. मुंबईत स्वत:चं घर असण्याचं इतक्या वर्षांचं त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. ...

इंडस्ट्री म्हणते 'Mr. परफेक्शनिस्ट' पण दिवसाला १०० पानं खायचा आमिर खान! कारण जाणून डोक्याला लावाल हात  - Marathi News | bollywood actor aamir khan chew 100 betel leaves for a day film become superhit on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्री म्हणते 'Mr. परफेक्शनिस्ट' पण दिवसाला १०० पानं खायचा आमिर खान! कारण जाणून डोक्याला लावाल हात 

शौक बडी चीज है! आमिर खान एका दिवसात १०० पानं करायचा फस्त; 'हे' होतं कारण ...

विवाहित असूनही मुंबईत लिव्ह इनमध्ये राहत होता अभिनेता, दुसऱ्या शहरात होती पत्नी आणि मुलं, अभिनेत्रीला नव्हता थांगपत्ता - Marathi News | tv actor cheated with actress already married with another woman having kid live in different city | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित असूनही मुंबईत लिव्ह इनमध्ये राहत होता अभिनेता, दुसऱ्या शहरात होती पत्नी आणि मुलं, अभिनेत्रीला नव्हता थांगपत्ता

एका टीव्ही अभिनेत्याने विवाहित असल्याचं लपवून अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा खुलासा डिटेक्टिव्ह तान्याने केला आहे.  ...

डेब्यू ठरला सक्सेसफूल! अनेक सुपरहिट चित्रपट दिले अन् गायब झाला 'हा' अभिनेता; १० वर्षांनी करतोय कमबॅक  - Marathi News | bollywood actor imran khan make her comeback in film industry after 10 years with bhumi pednekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेब्यू ठरला सक्सेसफूल! अनेक सुपरहिट चित्रपट दिले अन् गायब झाला 'हा' अभिनेता; १० वर्षांनी करतोय कमबॅक 

तब्बल १० वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय 'हा' अभिनेता, सोबतीला आहे बॉलिवूड सुंदरी  ...

आधी घर अन् आता नवी गाडी! मराठी सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात दुहेरी आनंद; दोघे 'या' लोकप्रिय मालिकांमध्ये करतात काम - Marathi News | marathi celebrity couple madhura joshi and guru divekar buys new car share good news with fans  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी घर अन् आता नवी गाडी! मराठी सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात दुहेरी आनंद; दोघे 'या' लोकप्रिय मालिकांमध्ये करतात काम

आधी घर अन् आता...! सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी आली नवी पाहूणी, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज ...

प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण - Marathi News | pranit more may return in bigg boss 19 know more social media flooded with his return | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

'किंग प्रणित' म्हणत चाहत्यांचा पाठिंबा, घरात वापसी करणार? ...

क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | ritesh deshmukh mother vaishali deshmukh bulb light innovation farming dragon fruit deepshikha deshmukh shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ

रितेशच्या आईसाहेब आणि विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. आता देखील त्यांनी कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे.  ...

लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट फोन करून म्हणालेल्या... - Marathi News | lata mageshkar was also a fan of maharashtrachi hasyajatra show special gift given after watching the skit of vishakha subhedar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट फोन करून म्हणालेल्या...

लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट केलेलं असं काही की... ...