लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

रहस्यमयरीत्या मुले गायब होतात अन्...; १ तास ५२ मिनिटांच्या 'या' सिनेमातील सस्पेन्स पाहून थक्क व्हाल! कधी, कुठे पाहाल? - Marathi News | manav kaul starrer baramulla suspense thriller movies trending on ott must watch  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रहस्यमयरीत्या मुले गायब होतात अन्...; १ तास ५२ मिनिटांच्या 'या' सिनेमातील सस्पेन्स पाहून थक्क व्हाल! कधी, कुठे पाहाल?

जबरदस्त थ्रिलर अन् रहस्यमय कथानक असलेला 'हा सिनेमा ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिलात? ...

साधुग्राम वृक्षतोडीवरून लेखक अरविंद जगताप यांनी सरकारला सुनावले, म्हणाले... - Marathi News | Nashik Sadhugram Tree Cutting Controversy Arvind Jagtap Criticized Government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साधुग्राम वृक्षतोडीवरून लेखक अरविंद जगताप यांनी सरकारला सुनावले, म्हणाले...

तपोवन वृक्षतोडीवर नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी तसेच सिनेसृष्टीतील काहींनी संताप व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. ...

खरं की काय? ईशा केसकरच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकाही घेणार निरोप? चर्चांना उधाण - Marathi News | isha keskar and akshar kothari starrer laxmichya paulani serial goes off air soon says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरं की काय? ईशा केसकरच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकाही घेणार निरोप? चर्चांना उधाण

ईशा केसकरच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकाही घेणार निरोप? 'या' कारणामुळे प्रेक्षकांमध्ये होतेय चर्चा ...

"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video - Marathi News | riteish deshmukh and pranit more funny banter in bigg boss 19 weekend ka vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video

याआधी अक्षय कुमार, अजय देवगण यांनीही प्रणितला असाच प्रश्न विचारला होता.   ...

धर्मेंद्र यांच्यानंतर सिनेसृष्टीने गमावला आणखी एक हिरा; दिग्गज अभिनेत्याचं ८०व्या वर्षी कॅन्सरने निधन - Marathi News | south kannada actor umesh died deu to cancer at the age of 80 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्यानंतर सिनेसृष्टीने गमावला आणखी एक हिरा; दिग्गज अभिनेत्याचं ८०व्या वर्षी कॅन्सरने निधन

कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. धर्मेंद्र यांच्यानंतर एका दिग्गज अभिनेत्याचं निधन झालं आहे. कन्नड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता उमेश यांचं ८० व्या वर्षी निधन झालं आहे ...

फॅमिली मॅनमधील उलपी, नागालँडची लेक झाली भारतभर लोकप्रिय, अतिशय खडतर प्रवास करत चालली अभिनय वाट - Marathi News | Ulpi, the Nagaland girl from Family Man, became popular all over India, her acting journey was a very tough one | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फॅमिली मॅनमधील उलपी, नागालँडची लेक झाली भारतभर लोकप्रिय, अतिशय खडतर प्रवास करत चालली अभिनय वाट

Ulpi, the Nagaland girl from Family Man, became popular all over India, her acting journey was a very tough one : सगळ्यांच्या मनात घर करणारं पात्र म्हणजे उलपी. नक्की कोण आहे ही कलाकार? ...

"सगळ्यांची डोकी आता फिरली आहेत...", सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर का संतापली? - Marathi News | jahnavi killekar scolds all guests in suraj chavan s wedding as crowd went out of control | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळ्यांची डोकी आता फिरली आहेत...", सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर का संतापली?

सूरज चव्हाणच्या लग्नात आले 'बिन बुलाए बाराती'! मोठी गर्दी उसळली ...

सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर - Marathi News | suraj chavan tie knot with sanjana gophane in grand wedding photo videos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर

मिस्टर अँड मिसेस चव्हाण! सूरज चव्हाणच्या घरी नवरी आलीच... ...