लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

"११ कोटींची मदत कर २०० कोटी देतो...", लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याकडून फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | fir filed against bhojpuri actress akanksha avasthi and her husband for cheating 11.50cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"११ कोटींची मदत कर २०० कोटी देतो...", लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याकडून फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल

लोकप्रिय अभिनेत्रीने एकाला ११.५० कोटींचा गंडा घातला आहे. २०० कोटींचं आमिष दाखवून अभिनेत्री आणि तिच्या पतीने एका व्यक्तीकडून ११.५० कोटी उकळले. याप्रकरणी अभिनेत्री आणि तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

"कोणत्याही दिखाऊपणापेक्षा...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट काय म्हणाले? - Marathi News | mahesh bhatt reaction on arijit singh retirement from playback singing remember her first meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणत्याही दिखाऊपणापेक्षा...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट काय म्हणाले?

"काही कलाकार या गोंगाटापासून दूर जाऊन...", अरिजीतच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट यांची प्रतिक्रिया, शेअर केली 'आशिकी २' ची आठवण  ...

“देवा, तू माझी आई का नेलीस?”, लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मातृशोक; घरातील आधार हरपला  - Marathi News | marathi actress bhagyashree nhalve mother passed away share emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“देवा, तू माझी आई का नेलीस?”, लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मातृशोक; घरातील आधार हरपला 

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर! प्रदीर्घ आजाराने आईचं निधन, शेअर केली काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट  ...

"दिग्दर्शकांकडून कथा ऐकायला...", विजय सेतुपतीची मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा, म्हणाला... - Marathi News | vijay sethupathi wishes to work in marathi industry talks about listening scripts from directors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिग्दर्शकांकडून कथा ऐकायला...", विजय सेतुपतीची मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा, म्हणाला...

विजय सेतुपतीचा 'गांधी टॉक्स' मुकपट रिलीज झाला आहे. मराठी दिग्दर्शकानेच सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ...

Ajit Pawar Funeral: आनंद शिंदेंनी लांबूनच घेतलं लाडक्या 'दादां'चं दर्शन, म्हणाले "आता कोण मला..." - Marathi News | Anand Shinde Emotional Over Ajit Pawar Funeral Couldnt See Him Last | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajit Pawar Funeral: आनंद शिंदेंनी लांबूनच घेतलं लाडक्या 'दादां'चं दर्शन, म्हणाले "आता कोण मला..."

आनंद शिंदेही अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी पोहचले होते. पण, प्रचंड गर्दी असल्याने त्यांनीही बाहेरुनच अंत्यदर्शन घ्यावं लागलं. ...

"मी माझं दुसरं बाळ गमावलं…",राणी मुखर्जीचा गर्भपाताबद्दल खुलासा, म्हणाली-"मनातील दु:ख..." - Marathi News | bollywood actress mardaani 3 fame rani mukerjee open up about losing her second child due to miscarriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी माझं दुसरं बाळ गमावलं…",राणी मुखर्जीचा गर्भपाताबद्दल खुलासा, म्हणाली-"मनातील दु:ख..."

राणी मुखर्जी दुसऱ्यांदा आई होणार होती, पण गर्भपात झाला अन्...; सांगितला ‘तो’ दु:खद अनुभव ...

ज्याच्यावर लाखो तरुणी फिदा त्या अरविंद स्वामीला झाला पॅरालिसिस, तो म्हणतो सर्जरी टाळली कारण.. - Marathi News | Arvind Swamy reveals he was partially paralysed, Ayurved treatment made him walk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ज्याच्यावर लाखो तरुणी फिदा त्या अरविंद स्वामीला झाला पॅरालिसिस, तो म्हणतो सर्जरी टाळली कारण..

Arvind Swamy : अभिनेता अरविंद स्वामी पायामध्ये अंशतः पॅरालिलिस झाल्यामुळे तो अंथरुणाला खिळून पडला आणि अनेक वर्षे संघर्ष करत राहिला. आणि त्याला इंडस्ट्रीपासून दूर जावं लागलं. आता तो लवकरच 'गांधी टॉक्स' सिनेमात दिसणार आहे. ...

पांढरे झालेले केस अन् क्लीन शेव; हँडसम बॉलिवूड अभिनेत्याचा बदलला लूक, ओळखणंही झालं कठीण - Marathi News | bollywood actor john abraham changed his look clean shaved and white hair photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पांढरे झालेले केस अन् क्लीन शेव; हँडसम बॉलिवूड अभिनेत्याचा बदलला लूक, ओळखणंही झालं कठीण

एका बॉलिवूड अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून त्यांना ओळखणं कठीण जात आहे. ...