लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

उदयनराजेंसोबत छापून आला 'तो' फोटो अन् मिळाली छत्रपती शंभूराजेंची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा - Marathi News | anup singh who play chhatrapati sambhaji maharaj role in marathi movie shared udayanraje bhosale incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदयनराजेंसोबत छापून आला 'तो' फोटो अन् मिळाली छत्रपती शंभूराजेंची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा

'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' असं या सिनेमाचं नाव होतं. या सिनेमात अभिनेता अनुप सिंगने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. ...

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला विकी कौशलचा "छावा", परदेशात पण गाजतोय... - Marathi News | Vicky Kaushal's Chhaava Movie On Times Square New York | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला विकी कौशलचा "छावा", परदेशात पण गाजतोय...

फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे. ...

१० वर्षांचं रिलेशनशिप अन्...; 'बिग बॉस' फेम अक्षय केळकरचं लग्न कधी? अभिनेत्याने सांगूनच टाकलं  - Marathi News | marathi actor bigg boss marathi 4 fame akshay kelkar will married soon post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांचं रिलेशनशिप अन्...; 'बिग बॉस' फेम अक्षय केळकरचं लग्न कधी? अभिनेत्याने सांगूनच टाकलं 

अक्षय केळकरची 'ती' पोस्ट चर्चेत, शेअर केले खास फोटो. ...

'सनम तेरी कसम' नंतर ३ भारतीय सिनेमातून काढलं, मावरा होकेनचा खुलासा - Marathi News | pakistani actress mawra hocane reveals she lost 3 idnian films after sanam teri kasam failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सनम तेरी कसम' नंतर ३ भारतीय सिनेमातून काढलं, मावरा होकेनचा खुलासा

'सनम तेरी कसम' मधून मावराला भारतातही खूप लोकप्रियता मिळाली होती. ...

'बिग बॉस'नंतर शिल्पा शिरोडकरला लागली लॉटरी; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | bollywood actress shilpa shirodkar announced her new film share screen with telugu actor sudheer babu post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'नंतर शिल्पा शिरोडकरला लागली लॉटरी; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

प्रेमाच्या महिन्यात 'सिंगल' लोकांसाठी वैभव तत्ववादीचा खास मेसेज, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Vaibhav Tattvaadi Share Video Special Message For Single In Valentine's Month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाच्या महिन्यात 'सिंगल' लोकांसाठी वैभव तत्ववादीचा खास मेसेज, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

वैभव तत्ववादीचा खास व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ...

"मन भरुन आलं..." प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावला विकी कौशल! पोस्ट शेअर करत म्हणाला... - Marathi News | Vicky Kaushal's Historical Drama "Chhaava" Hits Box Office Crossed 100 Crore Actor Special Post For Audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन भरुन आलं..." प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावला विकी कौशल! पोस्ट शेअर करत म्हणाला...

'छावा' चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विकी कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! लग्नानंतर अडीच वर्षांनी पाळणा हलणार, शेअर केला गोड व्हिडिओ - Marathi News | marathi actress amruta pawar announced pregnancy welcome her first baby shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! लग्नानंतर अडीच वर्षांनी पाळणा हलणार, शेअर केला गोड व्हिडिओ

'तुझ्या माझ्या संसाराला…', फेम अमृता पवार लवकरच होणार आई; लग्नाच्या दीड वर्षानंतर घरी हलणार पाळणा ...