२०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही सिनेमागृहात गर्दी करत आहेत. ...
अभिनयासोबत रुचिरा तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. अनकेदा ती बिकिनीतील फोटोही शेअर करताना दिसते. मात्र यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रुचिराने यावर भाष्य केलं आहे. ...