सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. पूनम ढिल्लोनंतर आता यो यो हनी सिंगला सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं आहे. ...
Anant Ambani Wedding Astrology: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाच्या दिवशी अद्भूत योग जुळून येत असून, १२ जुलै ही तारीख अतिशय विशेष मानली गेली आहे. ...