अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत आत मध्ये टेस्ट करण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. काही मिनिटातच निरोप घेऊन गेलेला पोलीस अधिकारी बाहेर आला. त्याने आता टेस्ट होणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे ते त्यांच्या पथकासह निघून गेले. ...
CBI team wearing PPE kit at former Home Minister Anil Deshmukh house: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा, तब्बल १० तास चौकशी : सर्वत्र खळबळ ...