लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

PM Modi to CBI, CVC : केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणाला घाबरवणं नाही, तर मनातून भीती दूर करणं - पंतप्रधान - Marathi News | PM Modi to CBI, CVC: Central Investigation Agency's job is not to scare anyone, but to remove fear from the mind - PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणाला घाबरवणं नाही, तर मनातून भीती दूर करणं : पंतप्रधान

PM Narendra Modi : गेल्या सहा सात वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे देशात आपण एक विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहोत, पंतप्रधानांचं वक्तव्य. ...

राम रहीमला फाशी की जन्मठेप? रणजीत सिंह हत्या प्रकरणी न्यायालय आज सुनावणार शिक्षा - Marathi News | Ram Rahim News, haryana, chandigarh ,Ranjit singh murder case, Ram Rahim sentence will be announced today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमला फाशी की जन्मठेप? रणजीत सिंह हत्या प्रकरणी न्यायालय आज सुनावणार शिक्षा

Ranjit Singh Murder Case: कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राम रहीमची उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाईल. ...

गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा! किरीट सोमय्या यांची मागणी, राज्यपालांना देणार निवेदन - Marathi News | Suspend Home Minister! Kirit Somaiya's demand, statement to be given to the Governor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा! किरीट सोमय्या यांची मागणी, राज्यपालांना देणार निवेदन

Kirit Somaiya's demand :गुरुवारी घडलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकारणानंतर शुक्रवार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली. ...

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | bjp udayanraje bhosale reaction on ed cbi and income tax raids over maha vikas aghadi leaders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

आताच्या घडीला महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा ससेमिरा पाठी लागल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Sharad Pawar : ... पण त्यांनी विक्रम केला हे मान्य करायला हवं; अनिल देशमुखांच्या घरावरील छाप्यांवरून पवारांचा टोला - Marathi News | ncp leader sharad pawar slams cbi on maharashtra former home minister anil deshmukh enquiry param bir singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... पण त्यांनी विक्रम केला हे मान्य करायला हवं; अनिल देशमुखांच्या घरावरील छाप्यांवरून पवारांचा टोला

Sharad Pawar On Anil Deshmukh House Raid : अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयनं पाचव्यादा छापा टाकला. कथित १०० कोटींच्या वसूली प्रकरणी सध्या तपास आहे सुरू. ...

Sharad Pawar: सध्या ED, CBI चा वापर राजकीय दृष्टीनं केला जातोय असं चित्र : शरद पवार - Marathi News | At present ED CBI are being used for political purposes said ncp supremo sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar: सध्या ED, CBI चा वापर राजकीय दृष्टीनं केला जातोय असं चित्र : शरद पवार

ज्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचा‌च पत्ता लागत नाही, पवार यांचं वक्तव्य. ...

Police आणि NCP कार्यकर्ते यांच्यात झटापट; कार्यकर्त्यांचा अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न - Marathi News | Clashes between police and NCP activists; Activists try to break into Anil Deshmukh's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Police आणि NCP कार्यकर्ते यांच्यात झटापट; कार्यकर्त्यांचा अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

CBI and Anil Deshmukh : देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अटक होण्याची शक्यता आहे.  ...

अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी सीबीआयची छापेमारी - Marathi News | CBI raids Anil Deshmukh's Nagpur residence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निवासस्थानी आज सीबीआयचे(CBI) छापे टाकण्यात आले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. (anil deshmukh case)   ...