लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Nana Patole on bjp over anil deshmukh arrest and parambir singh case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल पटोले यांनी केला आहे. ...

Bike Boat Scam: 15,000 कोटींच्या 'बाइक बोट' घोटाळ्याचा तपास CBI कडे, अशी झाली लाखो नागरिकांची फसवणूक - Marathi News | UP News, CBI takes over probe into Rs 15,000 crore ‘bike boat’ scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bike Boat Scam: 15,000 कोटींच्या 'बाइक बोट' घोटाळ्याचा तपास CBI कडे, अशी झाली लाखो नागरिकांची फसवणूक

उत्तर प्रदेशातील बाइक बोटचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय भाटी आणि इतर 14 जणांनी देशभरातील सुमारे 2 लाख लोकांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक केली. ...

Parambir Singh: कारवाईचा धडाका! परमबीर सिंग फरार असतील तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची शक्यता - Marathi News | Former Mumbai Police Commissioner Parambir Singh Property Might Be Seized by Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवाळीत कारवाईचे बॉम्ब फुटले; देशमुखांच्या अटकेनंतर परमबीर सिंगही गोत्यात

परमबीर सिंग नेपाळमार्गे बेल्जिअमला गेल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) यांनी केला आहे. ...

नागपुरात ‘टॉपवर्थ’वर धडकली सीबीआय; ६३.१० कोटींचा बँक घोटाळा; छत्तीसगडमध्येही छापे - Marathi News | CBI hits 'Topworth' in Nagpur; 63.10 crore bank scam; Impressions are gained in a fluid, global, diffused way | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘टॉपवर्थ’वर धडकली सीबीआय; ६३.१० कोटींचा बँक घोटाळा; छत्तीसगडमध्येही छापे

Nagpur News अधिकारी आणि दलालांशी संगनमत करून बँकेला तब्बल ६३.१० कोटींचा गंडा घालणाऱ्या टॉपवर्थ स्टील प्रा.लि.च्या स्थानिक कार्यालयात सोमवारी सीबीआयचे पथक धडकले. ...

Chhota Rajan: पहिल्या गुन्ह्यातून छोटा राजन 38 वर्षांनी सुटला; मोठ्या प्रकरणात साक्षीदार सापडेनात - Marathi News | cbi court acquitted Chhota Rajan 38 years after First FIR against him; no witness available | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिल्या गुन्ह्यातून छोटा राजन 38 वर्षांनी सुटला; मोठ्या प्रकरणात साक्षीदार सापडेनात

Chhota Rajan news: छोटा राजन तेव्हा दारु तस्करी करत होता. छोटा राजनचे वकील तुषार खंडारे यांनी सांगितले की, हे प्रकरण 1983 मध्ये नोंद झाले होते. ...

५ किलो लाडूचा हट्ट नडला, पोलीस कर्मचारी कोट्यधीश निघाला; CBI अधिकारी हैराण - Marathi News | CBI arrested Delhi Police inspector Bhojraj Singh who is taking bribe giving them code names | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ किलो लाडूचा हट्ट नडला, पोलीस कर्मचारी कोट्यधीश निघाला; CBI अधिकारी हैराण

तक्रारदार त्यागी मनोज आणि मित्र अनुजविरोधात २३ ऑगस्टला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार झाली होती ...

पाणबुड्यांची माहिती लीक;  कमांडरसह ५ जण अटकेत, सीबीआयची कारवाई; महिनाभर शोधमोहीम - Marathi News | Submarine information leaked; 5 arrested along with commander, CBI action; A month-long search | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाणबुड्यांची माहिती लीक;  कमांडरसह ५ जण अटकेत

Submarine information leaked : या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी गेल्या महिन्यापासून गुप्त ऑपरेशन राबविण्यात आले. ...

'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा' - Marathi News | home minister Dilip Walse Patil on Central Intelligence And Investigative Agencies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा'

पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वगृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले. ...