ये हमारे कंपनी की गाडी है, मै लेने आया हूँ. आप ड्रॉप करने जा रहे है क्या? असे म्हणून सर्व्हिसिंगचे सात हजार रुपये रोख देत वसिमने विकासचा विश्वास संपादन केला. काही अंतर गेल्यानंतर वसिमने कार ताब्यात घेऊन धूम ठोकली. कार मालकाला कार पोहोचलीच नाही. त्याम ...
सजावटीसाठी येणाºया कार मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कारचे सर्व पाचही दरवाजे उघडल्यामुळे एकाच कारसाठी मोठी जागा व्यापली जाते. अनेक कार एकाच वेळी उभ्या असताना अवघा परिसरच गिळंकृत होतो. कार सजावट करणारे कर्मचारी रस्त्यावर खुर्च्या ठेवून बसतात. मो ...
यांच्याकडून गुगल प्लेद्वारे दोन लाख ३१ हजार ८८० रुपयांची फसवणूक केली. तसेच संबंधितांनी वाहनही दिले नाही. याबाबत विशाल, देवेंद्र सिंग, राकेश, संजना, आदींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
राजुरा येथील कुणाल विजय लांडगे आणि वैशाली राजेश रुनिवाल हे मारुती व्हॅन (क्रमांक एमएच ३४ सीएन २२०९) मध्ये कपडे, स्टेशनरी सामान तसेच बेन्टेक्सचे सामान भरून विविध गावात फिरून माल विक्री करण्यासाठी निघाले होते. मूर्ती या गावातून परत राजुराला जात असताना ...
काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली. ...