पोलंडमधील चित्र, वाहतुकीचे नियमच विचित्र

By महेश गलांडे | Published: December 4, 2019 03:04 PM2019-12-04T15:04:53+5:302019-12-04T15:13:56+5:30

जगातील अनेक देशांमध्ये काही वेगळेच कायदे अस्तित्वात आहेत, कदाचित ते आपल्याला नवीन वाटत असतील. पण, त्यांच्यासाठी योयीचे असतील

युरोपमधील पोलंड या देशातील वाहतुकीचे नियम आपल्याला म्हणजे भारतीयांना आश्चर्यचकित करणारे आहेत.

पोलंड या देशात पायी चालणाऱ्यांना रस्त्याच्या डाव्याऐवजी उजव्या बाजुने चालावे लागते, तसे न वागल्यास दंड भरावा लागतो

तुमच्या गाडीच्या स्पीडलाही मर्यादा देण्यात आली आहे, त्यापेक्षा अधिक स्पीड असल्यास दंड भरावा लागतो

विशेष म्हणजे गाडीचे स्टेअरींग हे उजव्याऐवजी डाव्या बाजुला असते. भारतीय नागरिकांना पडतो प्रश्न