लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

जबरदस्त Festive Offer; Datsun च्या 'या' कार्सवर मिळतोय ४० हजारांपर्यंतचा फायदा - Marathi News | Festive discounts announced on these Datsun cars in India benefits upto 40000 rs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त Festive Offer; Datsun च्या 'या' कार्सवर मिळतोय ४० हजारांपर्यंतचा फायदा

Datsun Festive Offer : जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर सणासुदीच्या कालावधीत कंपन्यांकडून उत्तम ऑफर्स देण्यात येत आहेत. ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर RTO कडून होणार नवीन वाहनांची नोंदणी - Marathi News | new vehicles will be registered rto occasion dussehra pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दसऱ्याच्या मुहूर्तावर RTO कडून होणार नवीन वाहनांची नोंदणी

पिंपरी : योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यात आला आहे. या वाहनधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करता ... ...

आता 'रेंट'वर घेऊनही चालवू शकाल Volkswagen ची नवी एसयूव्ही 'Taigun'; वाचा किती असेल भाडं - Marathi News | latest news now use volkswagen taigun on rent these cities are offering benefits | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता 'रेंट'वर घेऊनही चालवू शकाल Volkswagen ची नवी एसयूव्ही 'Taigun'; वाचा किती असेल भाडं

Volkswagen Taigun Subscription Plan: भारतातही वाहनं भाड्यानं घेऊन किंवा सबस्क्रिप्शन बेस्ड प्रोग्राम अंतर्गत घेऊन वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे. ...

Tata Motors : मोठी घोषणा! TPG ग्रुप टाटा मोटर्समध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार - Marathi News | Tata Motors : Big announcement! TPG Group to invest 1 billion doller in Tata Motors for passenger electric vehicle business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी घोषणा! TPG ग्रुप टाटा मोटर्समध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

Tata Motors : टीपीजी राईट क्लायमेट आपली सह्योगी गुंतवणूकदार कंपनी असलेल्या एडीक्यूसोबत टाटा मोटर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. विविध टप्प्यांनी ही गुंतवणूक होणार आहे. ...

नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या तरुणांना ट्रकने चिरडले; एक ठार, तीन जखमी - Marathi News | The truck crushed three young men who were hit by a faulty car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या तरुणांना ट्रकने चिरडले; एक ठार, तीन जखमी

अमरावती येथील अंबादेवीचे दर्शन करून परतणाऱ्या तरुणांच्या रस्त्यात बंद पडलेल्या कारला मागून येत असलेल्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला, दोनजण गंभीर जखमी झाले. तर, एकाला किरकोळ मार लागला. ...

समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करणं भोवलं, वाहून गेलेली कार मच्छीमारांनी अशी बाहेर काढली; पाहा Video - Marathi News | The parked car swept into sea at bhayander uttan beach, pulled out by the fishermen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करणं भोवलं, वाहून गेलेली कार मच्छीमारांनी अशी बाहेर काढली; पाहा Video

Car Drowned : ही झायलो गाडी वाहून जात असताना काही मच्छिमार तिला बाहेर काढण्यासाठी धावले. समुद्रात जाऊन त्यांनी गाडी धरून ठेवली आणि नंतर ते दोरखंडाच्या सहाय्याने ती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण... ...

नव्या कारसाठी करा बुकिंग, तीन ते सहा महिने वेटिंग; सणासुदीमुळे मागणीत प्रचंड वाढ  - Marathi News | Make bookings for new cars, three to six months waiting; Huge increase in demand due to festivals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या कारसाठी करा बुकिंग, ३ ते ६ महिने वेटिंग; सणासुदीमुळे मागणीत प्रचंड वाढ 

चीपच्या कमतरतेमुळे वितरक चिंतेत, चीपच्या कमतरतेमुळे मारुती स्विफ्ट, ह्युंडाई आय १०, निसान मॅग्नाईट, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस यासह टोयोटा आणि मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या आलिशान गाड्यांसाठी ग्राहकांना तीन ते सहा महिने अधिक  वाट पहावी लागणार आहे. ...

जुन्या वाहनांची नव्याने नोंदणी करणं अतिशय महागात पडणार; आठपट शुल्क आकारणार - Marathi News | It will be very expensive to re-register old vehicles; Will charge eight times | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जुन्या वाहनांची नव्याने नोंदणी करणं अतिशय महागात पडणार; आठपट शुल्क आकारणार

१ एप्रिलपासून अंमलबजावणी, फिटनेस सर्टिफिकेटही महागणार ...