लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

1 लिटरमध्ये 27.97km चे मायलेज; 'या' SUV वर मिळतोय ₹1 लाखांचा डिस्काउंट - Marathi News | Toyota Cars Discount: Mileage of 27.97km per liter; Get a discount of ₹1 lakh on this SUV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 लिटरमध्ये 27.97km चे मायलेज; 'या' SUV वर मिळतोय ₹1 लाखांचा डिस्काउंट

Toyota Cars Discount: ग्राहकांना 5 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स सेवादेखील मिळत आहे. ...

दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 2 कोटींच्या BMW चा चुराडा, प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू - Marathi News | Terrible accident on Delhi-Mumbai highway; BMW worth Rs 2 crore crushed, famous industrialist dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 2 कोटींच्या BMW चा चुराडा, प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या कारचा अक्षरशः चुराडा झाला. ...

जुनी वाहने मोडीत काढून नवी घेणाऱ्यांना करसवलत; महाराष्ट्रात १ एप्रिलपासून लागू होणार - Marathi News | Tax relief for those who scrap old vehicles and buy new ones; to be implemented in Maharashtra from April 1 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जुनी वाहने मोडीत काढून नवी घेणाऱ्यांना करसवलत; महाराष्ट्रात १ एप्रिलपासून लागू होणार

शहरांमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी उपाययोजना,  ...तर भरावा लागणार दुप्पट पर्यावरण कर ...

देशातील टॉप-२५ कार; या SUV चा 'जलवा', ठरली नं.१; फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९४३० युनिट्सची विक्री; दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर कोण? - Marathi News | Top 25 cars in the country This SUV's No. 1 As many as 19430 units were sold in February; Who is in second and third place | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील टॉप-२५ कार; या SUV चा 'जलवा', ठरली नं.१; फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९४३० युनिट्सची विक्री; दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर कोण?

या यादीत ७००० हून अधिक युनिट्सच्या विक्रीसह टाटा टियागोचे शेवट्या स्थानावर राहिली... ...

एका वर्षात घेतली दुसरी आलिशान कार! 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची मोठी झेप - Marathi News | Prajakta Navnale Buys New Tata Curvv Ev Car Second Luxury Car In One Year Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका वर्षात घेतली दुसरी आलिशान कार! 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची मोठी झेप

अभिनेत्रीनं वर्षभरातच आपली दुसरी आलिशान कार खरेदी केली आहे. ...

'मीच तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो’, पतीची मद्याच्या नशेत धोकादायक ड्रायव्हिंग, न्यायालयाने ठोठावला दंड - Marathi News | 'I'll take you to the police station', husband fined for dangerous driving while intoxicated, court orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मीच तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो’, पतीची मद्याच्या नशेत धोकादायक ड्रायव्हिंग, न्यायालयाने ठोठावला दंड

’माझ्या पतीने मद्यप्राशन केले आहे. तो मला मारहाण करण्याची शक्यता आहे. त्वरीत पोलीस मदत पाठवा’, अशी विनंती महिलेने पोलिसांकडे केली होती ...

Electric Car: मारुती ई-विटारा की टाटा कर्व्ह इव्ही, किंमत एकसारखीच, पण कुठली भारी? - Marathi News | Electric Car: Maruti e-Vitara or Tata Curve EV, same price, but which one is heavier? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती ई-विटारा की टाटा कर्व्ह इव्ही, किंमत एकसारखीच, पण कुठली भारी?

Maruti E-Vitara vs Tata Curvv EV: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची स्पर्धा आता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक कार टाटा कर्व्ह ईव्ही आणि मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा यांच्यात ...

गीतकार आशिष शिंदे यांची स्कॉर्पिओ अज्ञाताने पेटवली; भीषण आगीत दोन गाड्या जळून खाक - Marathi News | Lyricist Ashish Shinde's Scorpio set on fire by unknown person; Two cars burnt to ashes in massive fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गीतकार आशिष शिंदे यांची स्कॉर्पिओ अज्ञाताने पेटवली; भीषण आगीत दोन गाड्या जळून खाक

'पाखरा आझाद केलं तुला' या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आशिष शिंदे यांच्या गाडीला अज्ञाताने आग लावल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील कशेळी परिसरात घडली आहे. ...