कार रिव्हर्स घेताना मागील स्थितीचा अंदाज येण्यासाठी सेन्सर्स या इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अर्थात याचा वापर पूर्णपणे करतानाच ड्रायव्हरने आपले कौशल्य व त्यासाठी अन्य एखाद्या व्यक्तीचे घेतलेले मार्गदर्शनही प्रभावी अस ...
कारची पुढची व मागची काच ही साधारणपणे सुरक्षित काच म्हणून ओळखली जाते. ती फुटल्यानंतर ती विखरून पडत नाही, परस्परांना त्याचे तुकडे अडकून राहातात त्यामुळे काचेचे तुकडे लागून प्रवासी जखमी होण्याचा धोका कमी असतो. ...
कारचा टायर ज्या धातूच्या चक्राकार भागावर बसवला जातो, त्याला रिम वा व्हील रिम असे म्हणतात. या व्हील रिमची सातत्याने पाहाणी, तपासणी करीत राहाणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. ...
कारच्या क्लचचा वापर अतिशय सुयोग्यपणे केला जाणे गरजेचे आहे. तो न करणे म्हणजेच त्या क्लचचे आयुष्य कमी करणे व वेग नियंत्रणातील प्रभाव हळू हळू कमकुवत करण्यासारखे आहे. ...
लवकरच आपल्या वाहनाला आधारप्रमाणे युनिक क्रमांक मिळणार असून याच्या माध्यमातून देशातील टोल नाक्यांवरील गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. आधारच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युनिक अशी ओळख मिळालेली आहे ...
कडकडीत उन पडले की कार चांगलीच तापते. आतील डॅशबोर्ड, स्टिअरिंग, अशा प्लॅस्टिक आवरणाला तर हात लावला की चटकेच बसतात. कार उन्हात पार्क असली, विंडशील्डच्या ठिकाणाहून सूर्याचे प्रखर किरण आत येत असले की कारच्या पुढच्या भागात तर चटके बसतात ...
कारमध्ये काच लावल्यानंतर उन्हाचा त्रास होतो म्हणून डार्क फिल्म लावली गेली, कायद्याने आज या फिल्मवर बदी असल्याने त्या फिल्मऐवजी काळ्या रंगाच्या सच्छीद्र कापडाला एका तारेच्या चौकटीमध्ये बंदिस्त केले ...
कार उत्पादक सध्या वेगवेगळ्या प्रकारची हेडरेस्ट कारमध्ये आणत आहेत. पूर्वीच्या फियाट व अॅम्बेसेडरमध्ये हेडरेस्ट हा प्रकारच नव्हता. काही लोक ते स्वतंत्रपणे लावत होते.कालांतराने हेडरेस्टची गरज व उपयुक्तता निदर्शनास आली व हेडरेस्ट आज सर्वच कारमध्ये दिसू ल ...