लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

मारुतीची अल्टो ८०० - शहरी वाहतुकीतील कोंडीतूनही वाट काढणारी - Marathi News | Maruti Alto 800 - useful car in city traffic | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची अल्टो ८०० - शहरी वाहतुकीतील कोंडीतूनही वाट काढणारी

मारुतीची अल्टो ८०० ही मारुतीची सध्याची सर्वात छोटी कार म्हणावी लागते. विशेष करून शहरी भागामध्ये गेल्या काही काळापासून सीएनजीवर चालणाऱ्या मारुती ८०० या कारला जास्त पसंती मिळत गेली ...

ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करणे घातक कृत्य - Marathi News | Use of mobile phones while driving is a dangerous act | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करणे घातक कृत्य

ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच... अशा थाटात सध्या अनेकजण वावरत असतात. एक मात्र खरे की मोबाईलचा वापर करू नका सांगणारी व्यक्ती मोबाईल वापरणाऱ्याच्या असंतोषाची जनक व्हायची. ...

शहरामध्ये हेडलॅम्पचा हायबीम वापरण्याची गरज नाही - Marathi News | There is no need to use headlamp hybrid in the city | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शहरामध्ये हेडलॅम्पचा हायबीम वापरण्याची गरज नाही

शहरांमध्ये रात्रीच्यावेळी कार व अन्य वाहन चालवताना हेडलॅम्हमधील हायबीमची आवश्यकता नाही. त्यामुळे दुसर्यांनाही त्रास होतो, किंबहुना त्यामुळे अपघात टळण्याऐवजी होऊ शकतो, हे ही लक्षात घ्यावे ...

कारमध्ये संगीताचा वापर सुमधूर वाटावा कर्णकर्कश्श नाही - Marathi News | use your car music system softly and in low volume | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारमध्ये संगीताचा वापर सुमधूर वाटावा कर्णकर्कश्श नाही

कारमधील म्युझिक सिस्टिमचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होण्यासाठी करू नये, तसेच कार चालवताना किमान मागील वाहनाचा हॉर्न तरी ऐकू यावा इतकाच आवाज ठेवावा, त्यामुळे तुम्ही तुमचीच सुरक्षा जोपासत असता. ...

ब्रेक दाबताना करकचून दाबण्याऐवजी योग्यवेळेचा अंदाज घेऊन ब्रेक लावा हळूहळू - Marathi News | Instead of applying brakes suddenly, apply slowly and steadily | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ब्रेक दाबताना करकचून दाबण्याऐवजी योग्यवेळेचा अंदाज घेऊन ब्रेक लावा हळूहळू

विविध प्रकारचे ब्रेक्स वा ब्रेक प्रणाली आज अस्तित्त्वात आलेलया आहेत, त्यात नवे नवे शोधही भर घालत आहेत. पण मुळात कार वा मोटार थांबवण्यासाठी जो ब्रेक वापरतात त्याला काय म्हणतात, तर त्याला सर्व्हिस ब्रेक असे म्हणतात ...

सीट कव्हर्स घेताना त्याच्या विविधतेबरोबरच करा उपयुक्ततेचाही विचार - Marathi News | see utility of car seat covers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सीट कव्हर्स घेताना त्याच्या विविधतेबरोबरच करा उपयुक्ततेचाही विचार

कार नवी घेतली तरी सीट कव्हर आपल्या आवडीप्रमाणे निवडल्याविना आपल्याला शांतता लाभत नाही. मात्र ही सीट कव्हर्स निवडताना स्वतः पाहून व बघून खात्री करणे व हे अधिक उत्तम. ...

कार कोणत्या कंपनीची हे दर्शवणारा आकर्षक लोगो अद्यापही लोकांच्या मनात ठसलेलाच - Marathi News | The charming logo that shows this company's car is still unmistakable | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार कोणत्या कंपनीची हे दर्शवणारा आकर्षक लोगो अद्यापही लोकांच्या मनात ठसलेलाच

कारनिर्मात्या कंपनीचा एम्ब्लेम वा लोगो हा अनेकांच्या मनात ठसलेला असतो. अनेक जागतिक स्तरावरील या कार निर्मात्या कंपन्यांचे लोगो हीच लोकांच्या मनातील कंपनीची ओळख बनललेली असते. ...

कारच्या खिडकीतून येणाऱ्या पावसापासून बचाव करणारी डोअर वायझर - Marathi News | Door Voyager, which protects rain from the window of the car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारच्या खिडकीतून येणाऱ्या पावसापासून बचाव करणारी डोअर वायझर

कारच्या खिडकीतून वरच्या बाजूने ओघळणारे पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नयेत, पावसाचे पाणी थेट आत येऊ नये, वाऱ्याचा आवाज उघड्या खिडकीतून होऊ नये यासाठी रेन विंड वायझर हे एक उपयुक्त साधन आहे. ...