मध्यम आणि मोठ्या आकारांच्या कार तसेच लक्झरी, हायब्रीड आणि एसयूव्ही श्रेणीतील कार यांच्यावरील वस्तू व सेवा उपकर (जीएसटी) उपकर १५ टक्क्यांवरून २५ टक्के करणा-या अध्यादेशास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ...
महिलांना कार कोणत्या आवडतात, त्या कशाला महत्त्व देतात, याबाबत एक पाहाणी अहवाल काढला गेला आहे. त्यात केवळ तीन कंपन्यांना महिलांची पसंती असल्याचे सांगत खरे म्हणजे अहवालाने विश्वासार्हताच गमावली असल्याचे म्हणावे लागेल. ...
हुंदाइ मोटार इंडिया लिमिटेड कंपनीची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. वेर्ना ब्रँडमधील ही पाचवी आवृत्ती असून, आत्तापर्यंत जगातील विविध ६६ देशांतील ८८ लाख ग्राहकांनी नेक्स्ट जेन वेर्नाच्या या आवृत्तीला पसंती दर्शवली आ ...
कार ड्राईव्ह करण्याआधी ड्रायव्हिंग सीटवर बसणाऱ्याने विविध बाबींची तपासणी करणए गरजेचे असते. त्यामुळे प्रत्यक्ष कार चालवताना काही चुकल्यासारखे नक्कीच वाटत नाही. ...
रात्रीच्यावेळी वाहनांनी आपले प्रकाशझोत कसे वापरावेत, हो समजून घेणे महत्त्वाचे आहे. अप्पर व डिप्पर प्रकाशझोताचा वापर करणे हे चांगल्या ड्रायव्हिंगचे लक्षण आहे. ...