टायर चे महत्त्ल प्रत्येक वाहनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण असून त्या टायरच्या आरोग्याकडे सतत लक्ष ठेवणे हे प्रत्येक कारचालक व मालकाचे महत्त्वाचे कर्तव्यच आहे. कारण तसे करण्याने त्याच्या सुरक्षिततेलाच त्यामुळे तो प्राधान्य देत असतो ...
कारमध्ये एक वही ठेवून त्यामध्ये प्रवास, मायलेज, रनिंग, वेळ, अंतर आदी विविध तपशील नोंद करणे तसेच प्रवासामधील विविध टप्पे नोंद करत जाणे, हे भविष्यकाळात नक्कीच माहितगारासारखे उपयोगी पडू शकते. ...
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आॅटो उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. हे परिवर्तन २०३० पर्यंत घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी यावर काम सुरू केले असून, इले ...
लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी कारही नेहमी चांगल्या स्थितीत असणे जसे आवश्यक आहे तसेच या साऱ्या प्रवासामध्ये स्थिर व संतुलित वेग, योग्य गीयर ऑपरेशन आदी बाबींमुळे चांगले मायलेज मिळते तसेच सुरक्षित प्रवासही सिद्ध होतो ...
टायर ही कारच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब, टायर नसेल तर कारला काहीच अर्थ नाही. या टायरची निगा राखणे व तपासणी नेहमी करणे हे म्हणूनच अतिशय गरजेचे आहे. ...
कार रिव्हर्स घेताना मागील स्थितीचा अंदाज येण्यासाठी सेन्सर्स या इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अर्थात याचा वापर पूर्णपणे करतानाच ड्रायव्हरने आपले कौशल्य व त्यासाठी अन्य एखाद्या व्यक्तीचे घेतलेले मार्गदर्शनही प्रभावी अस ...
कारची पुढची व मागची काच ही साधारणपणे सुरक्षित काच म्हणून ओळखली जाते. ती फुटल्यानंतर ती विखरून पडत नाही, परस्परांना त्याचे तुकडे अडकून राहातात त्यामुळे काचेचे तुकडे लागून प्रवासी जखमी होण्याचा धोका कमी असतो. ...