लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

रम्बलिंग स्ट्रीप्सची संकल्पना व्यापक पण भारतात मात्र ती अनेक रस्त्यांवर गायबच! - Marathi News | The concept of Rumbling Stripes is widespread, but in India it is missing on many roads! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रम्बलिंग स्ट्रीप्सची संकल्पना व्यापक पण भारतात मात्र ती अनेक रस्त्यांवर गायबच!

रम्बलिंग स्ट्रिप्स ही संकल्पना भारतामध्ये केवळ स्पीड ब्रेकर म्हणून वापरली जात असल्याचे प्रामुख्याने दिसते. वास्तविक ड्रायव्हर्सना केवळ डोळ्यांनी नव्हे तर अन्य स्पर्श संवेदनेनेही संकेत मिळावेत, हा हेतू त्यामागे आहे ...

टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी! - Marathi News | If you have to change the tire, change immediately ... Do not risk your life! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

टायर योग्यवेळी बदलणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तुमची कार ज्या टायरवर धावत असते, त्या टायरची योग्य काळजी व योग्यवेळी बदलल्य़ाविना सुरक्षित प्रवासाला अचूक आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा टायरकडे कायम लक्ष असणे गरजेचे आहे. ...

सेदान व हॅचबॅकला अतिरिक्त फ्रंट गार्ड हवे की नको हे तुम्हीच ठरवा - Marathi News | You decide whether the sedan and the hatchback should have an additional front guard | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेदान व हॅचबॅकला अतिरिक्त फ्रंट गार्ड हवे की नको हे तुम्हीच ठरवा

कारला मोटार उत्पादकांनी दिलेले बंपर पुरेसे असतात. तरीही अतिरिक्त फ्रंट गार्ड बसवण्याचे काम अनेकजण मोठ्या हौशीने करतात. त्यामुळे कारचे वजन वाढते पण खरोखरच त्यामुळे अपघातात ते संरक्षक ठरतात की अधिक त्रासदायक ठरतात, त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. ...

जमिनीपासून तुमची कार किती वर आहे हे सांगणारा ग्राऊंड क्लीअरन्स - Marathi News | ground clearance is important for your car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जमिनीपासून तुमची कार किती वर आहे हे सांगणारा ग्राऊंड क्लीअरन्स

ग्राऊंड क्लीअरन्स म्हणजे जमीन व कारच्या तळातील सर्वात खालचा भाग यातील अंतर... हे किती हा सर्वसाधारण कार घेताना विचारला जाणारा प्रश्न मात्र नेमका त्याचा कोणता भाग उपयुक्त असतो, ते समजून घेणे गरजेचे आहे ...

कारच्या पाठीमागचा अतिरिक्त रेअर बंपर गार्ड किती कामाचा? - Marathi News | How much work behind the back of the car is the Bumper Guards? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारच्या पाठीमागचा अतिरिक्त रेअर बंपर गार्ड किती कामाचा?

कारच्या अतिरिक्त साधनसामग्रीमध्ये अनेक अनावश्यक गोष्टींचा भरणा करून ठेवण्याची सवय काहींना लागते. त्यामागे दर्शनीयता वाढवणे, एखाद्याचे अनुकरण करणे, माहिती न घेता कोणी सांगितले म्हणून स्वतःच त्या साधनसामग्रीचा वापर करणे अशी कारणे आढळून येतात. ...

‘ब्रेक टेस्ट’ ट्रॅकसाठी सात महिन्यांची मुदत, अन्य जिल्ह्यांना एक महिन्याची मुदत   - Marathi News | The seven-month deadline for a 'break test', one month term for other districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ब्रेक टेस्ट’ ट्रॅकसाठी सात महिन्यांची मुदत, अन्य जिल्ह्यांना एक महिन्याची मुदत  

मुंबईतील चारही आरटीओंना २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी, उच्च न्यायालयाने सात महिन्यांची मुदत दिली आहे, तर अन्य जिल्ह्यांतील आरटीओंना ३१ आॅक्टोबरपर्यंत ट्रॅक उपलब्ध करून देण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत. ...

४६ लाख फॉक्सवॅगन मोटारी सदोष एअर बॅगमुळे माघारी - Marathi News | 46 lakhs Volkswagen cars lost due to defective air bag | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४६ लाख फॉक्सवॅगन मोटारी सदोष एअर बॅगमुळे माघारी

फॉक्सवॅगनच्या ४६ लाख कारच्या एअरबॅग सदोष असल्याने त्या माघारी बोलावण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या सर्व कार्स चीनमधील आहेत. या कार्ससाठीच्या एअर बॅग जपानमधील टकाटा या कंपनीने तयार केल्या आहेत. ती कंपनी आता दिवाळखोरीमध्ये गेली आहे. ...

चढ- उतारावरील पार्किंगसाठी करा हॅण्डब्रेकचा वापर करा - Marathi News | Use the Handbrake while parking the car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चढ- उतारावरील पार्किंगसाठी करा हॅण्डब्रेकचा वापर करा

हॅण्डब्रेक हा कारचा विविध कामांसाठी उपयुक्त असणारा घटक आहे. पार्किंगच्यावेळी हॅण्डब्रेक लावणे गरजेचे आहे. केवळ गीयरवर वा इंजिन बंद करून कार पार्क केली झाले असे होत नाही, त्यासाठी हॅण्डब्रेकचा वापर हवाच ...