सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढले असून त्यांनी महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणार आहे. ...
कारच्या इंजिनाचे तापमान अधिक तप्त होऊ नये त्याचे तापमान स्थिर राहावे, यासाठी कूलन्ट हे द्रावण असते. हिरव्या वा पिवळ्या रंगाचे हे द्रावण बॉनेटमध्ये एका प्लॅस्टिकच्या टाकीत असते. त्यात दिलेला स्तर नेहमी तपासा. ...
स्टिअरिंगसाठी विविध प्रकारची कव्हर्स बाजारात मिळतात. स्वतःची कार असली व नियमित आपणच वापरत असाल तर कारच्या स्टिअरिंगसाठी चांगले कव्हर जरूर घ्या. रेक्झिन, फोम लेदर, सिंथेटिक कापड, लेदर, सिलिकॉन, या मटेरिअलमध्ये ही कव्हर्स मिळतात ...
वाहनाचे हॉर्न वाजवत जाण्याची महामार्गांवरील एक पद्धत पाहिली म्हणजे म्युझकल हॉर्नने किती उग्र रूप धारण केले आहे ते लक्षात यावे. वास्तविक हॉर्नची आवश्यक तेव्हाच साद द्या, अन्यथा ध्वनिप्रदूषणाला स्वीकारा असे सांगण्याची वेळ आली आहे. केवळ दंडाच्या कारवाईन ...
एसयूव्ही म्हणजेच स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल या वाहनाबाबत जगात काही वेगळी परिमाणे असली, वेगळी दृष्टी असली तरी भारतीय ग्राहक काहीसा हटके व वेगळ्या अपेक्षेने पाहाणारा आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक सेदानकडूनही सहजपणे या एसयूव्हीकडे वळला आहे. ...
एखादे वाहन रात्रीच्यावेळी अन्य वाहनचालकाला झटकन दिसावे यासाठी रिफ्लेक्शनचा गुणधर्म असणारे लाल, चंदेरी स्टिकर लावण्याची पद्धत आहे. छोट्या आकाराचा का होईना असा रिफ्लेक्शन देणारा स्टिकर असणे मात्र कधीही चांगले. ...
भारतात विविध रस्त्यांवर असणाऱ्या गतीअवरोधक अर्थात स्पीडब्रेकर्सना एकसारखेपणा नाही. अगदी एकाच भागात असणारे हे स्पीडब्रेकर्स वेगळ्या वेगळ्या आकाराचे, प्रकाराचे दिसतात. ...