इंजिनात असलेले तेल वंगणाची म्हणजे ल्युब्रिकेशनची प्रक्रिया पार पाडत असते, त्यामुळे मोटारीचे महत्त्वाचे असे इंजिन ऊर्जा तयार करून मोटार गतीमान करीत असते, वंगण तेल नीटपणे फिरत राहिले पाहिजे ते स्वच्छ असले पाहिजे हे ही त्याचप्रमाणे महत्त्वाचे असते. ते प ...
अॅक्टिव्ह स्टिअरिंगची एक प्रणाली आहे. पुढील चाकांच्या स्टिअरिंग अँगलमध्ये एक इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते. या मोटरीला नियंत्रित करणारी एक यंत्रणा असते. या प्रणालीद्वारे स्टिअरिंगच्या अँगलवर नियंत्रण करीत चालकाचा चालनातील क्षमता अधिक वाढवतो. ...
कार रिव्हर्स घेताना वाजणारा बझर हा अनेकदा ध्वनिप्रदूषणाखेरीज व दुसऱ्याला त्रास होण्याखेरीज काही साध्य करीत नसतो. कार रिव्हर्स घेण्याच्या तंत्रातही त्याची आवश्यकता असल्याचे दिसत नाहीये ...
इलेक्ट्रॉनिक्सने केलेली अॅडॉप्टिव्ह हेडलाइटची कमाल भारतात अद्याप तरी सर्व कार्सना दिलेली नाही. उच्च श्रेणीतील कार्सना ही सुविधा दिलेली आढळते. युरोप वा अमेरिकेत दिसणारी ही सुविधा भारतात येण्यास वेळ लागणार नाही, फक्त किंमत जास्त मोजावी लागेल इतकेच ...
वाहनाच्या स्टिअरिंग व्हीलवर पकड अधिक घट्टही असावी व स्टिअरिंग व्हील फिरवण्याच्या कामातही सहजता यावी, असे एक शास्त्रीय तत्त्व लक्षात घेऊन तयार झालेला स्टिअरिंग नॉब हे विलक्षण साधन आहे. ...
कारमध्ये सीटबेल्ट हा सक्तीचा आहे, पण त्याहीपेक्षा तो सुरक्षिततेसाठी आहे, हेच मुळात कोण विचारात घेत नाही. नवी साधने वापरली जातात तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या या अन्य साधनांचाही वापर करायला हवा तरच मूळ साधनांच्या वापराला अर्थ राहील. ...
मोटारीचा शोध लागल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे बदल झाले. इंजिन, त्याची ताकद, त्या मोटारीमधील विविध सुविधा इतकेच नव्हे तर मोटारीच्या अंतर्भागातील रचनेमध्येही ही बदलाची व नवनव्या सुधारणांची बाब सतत राहिली आहे. ...
वाहन चालवणे ही कला आहे, ड्रायव्हिंग सेन्स अधिक विकसित करण्यासाठी acceleration sense विकसित करायला हवा, जाणवून घ्यायला हवा. ड्रायव्हिंग व अॅक्सलेशनचा सेन्स ही एक अनुभूती आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग कौशल्यही वाढते व तुमची लवचिकताही. ...