लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

रात्रीसाठी अतिरिक्त लाइट्स ही अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरची आवश्यकता - Marathi News | Extra lamps has become need for night driving | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रात्रीसाठी अतिरिक्त लाइट्स ही अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरची आवश्यकता

कारना वा विविध वाहनांना ऑक्झिलरी वा ऑफ रोड लाइट लावण्याचे प्रमाण सध्या खूप वाढलेले दिसते. मात्र त्याला कारण रस्त्यांची स्थिती, नियमांचे उल्लंघन हेआहे. मात्र त्यामुळे रात्रीच्या प्रवासात या अतिरिक्त लाइट्सचा वापर करणे अपरिहार्य बनले आहे ...

सात तास कारमध्ये अडकल्याने दोन चिमुरड्यांचा गुदमरून मृत्यू; दिल्लीतील घटना - Marathi News | Two chimneys die due to a seven-star car; The incident in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात तास कारमध्ये अडकल्याने दोन चिमुरड्यांचा गुदमरून मृत्यू; दिल्लीतील घटना

कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

कारचे फेसलिफ्ट ही नवनूतनता नव्हे तर मार्केटिंगची युक्तीच ! - Marathi News | The facelift of the car is a marketing trick! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारचे फेसलिफ्ट ही नवनूतनता नव्हे तर मार्केटिंगची युक्तीच !

कारचे फेसलिफ्ट म्हणजे केवळ एक मार्केटिंगचा प्रकार आहे. मूळ ढाचाला हात न लावता विद्यमान मॉडेलला नवा ताजेपणा आणणारे सौंदर्यात्मक बदल म्हणजेच फेसलिफ्ट, असाच स्पष्ट अर्थ त्यातून दिसतो ...

रात्री व दिवसा मागील वाहनाच्या प्रखर प्रकाशापासून बचाव करणारा अॅन्टी ग्लेअर आरसा - Marathi News | Antar mirror mirror in night and daylight | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रात्री व दिवसा मागील वाहनाच्या प्रखर प्रकाशापासून बचाव करणारा अॅन्टी ग्लेअर आरसा

कारमधील आतील बाजूला असलेल्या सेंट्रल मिररचा फायदा रात्री व्हायला हवा, ड्रायव्हरला मागील वाहनाच्या प्रकाशजोताच्या त्रास होता कामा नये. त्यासाठी अॅन्टी ग्लेअर आरसा हा एक चांगला उपाय आहे. ...

सर्व वाहनांना बंदी दर्शवणारे चिन्ह पाळणे गरजेचे नव्हे तो आदेशच - Marathi News | It is not necessary to keep a mark indicating the restriction of all vehicles, not the order | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्व वाहनांना बंदी दर्शवणारे चिन्ह पाळणे गरजेचे नव्हे तो आदेशच

सर्व वाहनांना बंदी असणारे एक चिन्ह असते. हे चिन्ह वाहतुकीच्या नियमांमधील आदेशात्मक चिन्ह असून अशा चिन्हाचा अर्थ समजून प्रत्येकाने त्यानुसार वर्तन करायलाच हवे. ...

मागून व पुढून बसणाऱ्या संभाव्य धडकेपासून कारचे रक्षण करणारे बंपर - Marathi News | Bumpers that guard the car during accident | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मागून व पुढून बसणाऱ्या संभाव्य धडकेपासून कारचे रक्षण करणारे बंपर

कारला असणारा बंपर आज प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या व अन्य संलग्न घटकाद्वारे तयार केला जातो. कारला बसणारा छोटा धक्का सहन करण्याची ताकद व सौंदर्याचे एक आविष्कार इतकेच त्याचे काम राहिले आहे ...

हॅचबॅचकच्या अंतर्गत जागेचा पुरेपूर वापर करण्याचे कौशल्य - Marathi News | Ability to use full space under hatchchack | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हॅचबॅचकच्या अंतर्गत जागेचा पुरेपूर वापर करण्याचे कौशल्य

हॅचबॅक कारमधील अंतर्गत रचना केवळ सौदर्याचा दृष्टीकोन ठेवून सजवली जाते, त्यासाठी ग्राहकाकडून पैसेही घेतले जातात, पण अंतर्गत स्पेसचा पुरेपूर वापर केल्याचे काही उत्पादकांच्या आरेखनाबाबच्या विचारातून जाणवत नाही. ...

कर्णबधिरांना मिळणार वाहन परवाना - Marathi News | Deaf drivers get license | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्णबधिरांना मिळणार वाहन परवाना

न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य परिवहन विभागाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रकच सर्व परिवहन विभागांना पाठविण्यात आले असून, त्याच्या मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.  ...