लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

परमबीर सिंगांवर पुन्हा खळबळजनक आरोप; विरारच्या व्यावसायिकाने केली तक्रार  - Marathi News | Sensational allegations against Parambir Singh again; Complaint made by Virar's businessman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंगांवर पुन्हा खळबळजनक आरोप; विरारच्या व्यावसायिकाने केली तक्रार 

Parambir Singh : दिलीप वळसे पाटील यांनी ह्या प्रकरणात तक्रारदारांची  तक्रारीची दखल घेतल्याची माहिती मिळत आहे.  ...

Coronavirus : भोपाळमध्ये MP मधील पहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू; पिकअप, ड्रॉप सेवाही उपलब्ध - Marathi News | first drive in coronavirus vaccination started in bhopal city of madhya pradesh pikup drop available | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : भोपाळमध्ये MP मधील पहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू; पिकअप, ड्रॉप सेवाही उपलब्ध

Coronavirus Vaccine : पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राला झाली सुरूवात. शनिवारी करण्यात आलं उद्घाटन. ...

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कारखाने बंद ठेऊन कोरोनाग्रस्तांना देणार ऑक्सिजन; 'या' कार कंपनीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus News maruti suzuki india has announced closure of its gurugram manesar plants in haryana for maintenance | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कारखाने बंद ठेऊन कोरोनाग्रस्तांना देणार ऑक्सिजन; 'या' कार कंपनीने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात करोनाची स्थिती भयानक आहे. त्यामुळे सरकारने सर्व वाहन निर्माता कंपन्यांना आवाहन केले की, ऑक्सिजनचा वापर करू नका. हे ऑक्सिजन कोरोना रुग्णांना सप्लाय करा.  ...

पिंपळगावी कारने घेतला अचानक पेट - Marathi News | The car in Pimpalgaon suddenly took a beating | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी कारने घेतला अचानक पेट

पिंपळगाव बसवंत : परिसरातील जोपुळरोड बाजार समितीच्या शिवारात मारुती व्हॅनमध्ये बिघाड झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेत मारुती व्हॅनचे पूर्णपणे नुकसान झाले. कारला आग लागताच ...

Renault Triber चं नवं व्हर्जन भारतात लाँच; केवळ साडेपाच लाखांत 7 सीटर कार, पाहा फिचर्स - Marathi News | 2021 Renault Triber Launched In India Prices Start At rupees 5 30 Lakh see new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Renault Triber चं नवं व्हर्जन भारतात लाँच; केवळ साडेपाच लाखांत 7 सीटर कार, पाहा फिचर्स

पाहा काय आहेत जबरदस्त फीचर्स आणि कोणते आहेत अन्य व्हेरिअंट ...

Antilia Bomb Scare : सचिन वाझेच्या कार जप्तीनंतर NIA ने सुनील मानेंची गाडी केली जप्त  - Marathi News | Antilia Bomb Scare: After confiscating Sachin vaze's cars, NIA confiscated Sunil Mane's car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia Bomb Scare : सचिन वाझेच्या कार जप्तीनंतर NIA ने सुनील मानेंची गाडी केली जप्त 

Antilia Bomb Scare : निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या अनेक आलिशान कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.  ...

Dangerous overtaking : भयंकर! हायवेवर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकला अन् मग..., पाहा थरारक व्हिडीओ - Marathi News | Dangerous overtaking : Viral video usa florida dangerous overtaking maneuver sends pickup into ditch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Dangerous overtaking : भयंकर! हायवेवर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकला अन् मग..., पाहा थरारक व्हिडीओ

Dangerous overtaking : इतर वाहनांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहनाचे नियंत्रण सुटलेले दिसून आले. ...

Renault Triber: 7 सीटर MPV वर मिळतोय भारी डिस्काऊंट; ग्रामीण भागांसाठीही कंपनीची जबरदस्त ऑफर - Marathi News | Benefits Of Up To 65000 rupees On Renault Triber In April 2021specials offer for village people | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Renault Triber: 7 सीटर MPV वर मिळतोय भारी डिस्काऊंट; ग्रामीण भागांसाठीही कंपनीची जबरदस्त ऑफर

Renault Triber : ग्रामीण भागांसाठीही कंपनीनं आणली ऑफर. सरपंचांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सर्वांना होणार फायदा ...