लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

मोठा अपघात! झाडाला धडकल्यानंतर कारनं घेतला पेट; 2 जण जिवंत जळाले, 6 गंभीर - Marathi News | Big accident The car caught fire after hitting a tree 2 burned alive, 6 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अपघात! झाडाला धडकल्यानंतर कारनं घेतला पेट; 2 जण जिवंत जळाले, 6 गंभीर

फेसबुक लाइव्हच्या माध्यमाने मागण्यात आली मदत...! ...

ताशी १०० किमी वेगाने ट्रॅक्टरवर आदळली दणकट MG Hector, ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Heavy MG Hector hits a tractor at a speed of 100 km per hour, the tractor is broken into two pieces, the video is going viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ताशी १०० किमी वेगाने ट्रॅक्टरवर आदळली दणकट MG Hector, त्यानंतर दिसलं असं चित्र

MG Hector & Tractor Accident: एमजी हेक्टर ताशी १०० किमी वेगाने एका ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या अपघातानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. ...

Kia ची कार घेण्याच्या विचारात आहात? कंपनी ५० हजारांपर्यंत कारची किंमत वाढवणार - Marathi News | Thinking of buying a Kia car The company will increase the price of the car up to 50 thousand carens sonet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kia ची कार घेण्याच्या विचारात आहात? कंपनी ५० हजारांपर्यंत कारची किंमत वाढवणार

Kia Cars in India: जानेवारीमध्ये मारुतीपासून टाटा आणि मर्सिडीजपर्यंत कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या यादीत आता किआ इंडियाचे नावही सामील झाले आहे. ...

Maruti नं या SUV ला दिली अपडेट, डिमांड इतकी की ७ महिन्यात २ लाख कार्सची विक्री; किंमतही कमी - Marathi News | Maruti suzuki gave an update to brezza SUV the demand is so much that 2 lakh cars are sold in 7 months The price is also low kow feature and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti नं या SUV ला दिली अपडेट, डिमांड इतकी की ७ महिन्यात २ लाख कार्सची विक्री; किंमतही कमी

मारुतीच्या या कारला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. ...

आवडती चारचाकी महागणार; ई-वाहनांसह पेट्राेल-डिझेल कारच्या किमती वाढणार - Marathi News | Favorite four-wheeler will be expensive; Petrol-diesel car prices will increase along with e-vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आवडती चारचाकी महागणार; ई-वाहनांसह पेट्राेल-डिझेल कारच्या किमती वाढणार

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमती ७ ते १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त ईव्हींना प्रोत्साहित करण्याच्या मोहिमेस धक्का लागण्याची शक्यता आहे. ...

Triber, Kwid आणि Kiger खरेदीवर मिळतोय 50 हजारांपर्यंत डिस्काउंट; जाणून घ्या, सविस्तर...  - Marathi News | Renault Car Discount December 2022 Benefits Up To 50 Thousand On Buying Renault Triber Kwid And Kiger | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Triber, Kwid आणि Kiger खरेदीवर मिळतोय 50 हजारांपर्यंत डिस्काउंट; जाणून घ्या, सविस्तर... 

Renault Car Discount December 2022 : रेनॉल्ट ट्रायबर (Triber), रेनॉल्ट क्विड (Kwid)आणि रेनॉल्ट कायगर (Kiger) या तीन गाड्यांवर कंपनीने डिस्काउंट जारी केला आहे. ...

नवीन वर्षात 'या' गाड्या महागणार, कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा - Marathi News | alto to audi car price hike in january 2023 includes tata kia mg motor mercedes | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन वर्षात 'या' गाड्या महागणार, कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा

सर्वसामान्यांच्या मारुती अल्टोपासून ते उच्चभ्रू लोकांच्या ऑडीपर्यंतच्या कारच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. ...

7 Seater Cars : कमी बजेटमधील 'या' आहेत आलिशान 7 सीटर कार!  - Marathi News | 7 seater cars see some best seven seater cars at very price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कमी बजेटमधील 'या' आहेत आलिशान 7 सीटर कार! 

7-Seater Cars at Low Price : मारुतीची ही कार 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी 7 सीटर कार आहे. ...