लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, फोटो

Business, Latest Marathi News

चालवणे तर दूरच, हेल्मेट घातल्याशिवाय 'ही' स्कूटर स्टार्ट सुद्धा होणार नाही - Marathi News | this bmw c400gt scooter will not start without wearing helmet | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चालवणे तर दूरच, हेल्मेट घातल्याशिवाय 'ही' स्कूटर स्टार्ट सुद्धा होणार नाही

BMW ब्रँड नाव लक्झरी सेगमेंटसाठी ओळखले जाते. अशा परिस्थितीत, BMW C400 GT ची किंमत देखील लक्झरी सेगमेंटची आहे ...

Infosys ची छप्परफाड कमाई! गत तिमाहीत ५,६८६ कोटींचा नफा; यंदा ५० हजार नोकऱ्या देणार - Marathi News | infosys hike in net profits at rs 5686 crore and to recruit 50000 freshers this year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Infosys ची छप्परफाड कमाई! गत तिमाहीत ५,६८६ कोटींचा नफा; यंदा ५० हजार नोकऱ्या देणार

इन्फोसिसला एकीकडे प्रचंड नफा झाला असून, दुसरीकडे ८ हजार कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम केला आहे. ...

Business Idea : घरबसल्या १ लाख रुपये कमावण्याचा फंडा; वर्षभर चालणार काम - Marathi News | Business Idea earn 1 lakh rupees at home Work will continue throughout the year tissue paper making mudra loan government india know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या १ लाख रुपये कमावण्याचा फंडा; वर्षभर चालणार काम

Business Idea : भारतात या प्रोडक्टला खुप मोठी मागणी आहे. पाहा कोणता आहे हा व्यवसाय. ...

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | gold price today 13 april gold silver price up today check here latest rates gold silver price today/1151132 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : एमसीएक्सशिवाय सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. ...

जबरदस्त नफा देणारा उद्योग! एका झाडापासून मिळू शकतात तब्बल 6 लाख रुपये, जाणून घ्या Business Idea - Marathi News | Business Idea A business sandalwood cultivation know the details how to start chandan farming business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त नफा देणारा उद्योग! एका झाडापासून मिळू शकतात तब्बल 6 लाख रुपये, जाणून घ्या Business Idea

या बिझनेसमधून शेतकरी कोट्यवधी रुपयांची कमाई करू शकतात. हा एक असा उद्योग आहे, ज्यापासून आपण काही वर्षांतच कोट्यधीश होऊ शकतात... ...

१९० किलोमीटरची जबरदस्त रेंज, किंमत ५३ हजारांपासून; पाहा जबरदस्त Electric Scooter, फीचर्स - Marathi News | electric scooter upto 190km range launch in india check here price specification and more details 53000 rs start know features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१९० किलोमीटरची जबरदस्त रेंज, किंमत ५३ हजारांपासून; पाहा जबरदस्त Electric Scooter, फीचर्स

Accelero+ मध्ये तीन राईड मोड्स दिले आहेत. यातील इको मोडमध्ये ही स्कूटर १९० किमीची रेंज देते. ...

उन्हाळ्यात 'हा' व्यवसाय चांगला चालेल, कमी खर्चात होईल लाखो रुपयांची कमाई! - Marathi News | This business will run well in summer, earning millions of rupees at low cost! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उन्हाळ्यात 'हा' व्यवसाय चांगला चालेल, कमी खर्चात होईल लाखो रुपयांची कमाई!

Business Idea : लोकांमध्ये पर्यावरण आणि आरोग्याबाबत जागरुकता आल्याने पुन्हा एकदा मातीची भांडी वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. ...

सरकारच्या 'या' निर्णयानंतर नव्या आर्थिक वर्षात मुलीच्या नावे २५० रुपयांत सुरू करा खातं; होणार १५ लाखांचा फायदा - Marathi News | sukanya samriddhi yojana open sukanya samriddhi sceme account 250 rupees and get 15 lakh rupees on maturity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या 'या' निर्णयानंतर नव्या आर्थिक वर्षात मुलीच्या नावे २५० रुपयांत सुरू करा खातं; होणार १५ लाखांचा फायदा

जर तुमचा गुंतवणूकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही आपल्या मुलीच्या नावे गुंतवणूकीची सुरूवात करू शकता. ...