लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Ratan Tata vs Mukesh Ambani: एकदा यश मिळालं नाही, आता टाटा पुन्हा ‘या’ क्षेत्रात उतरणार; अंबानींना थेट टक्कर देणार - Marathi News | business news tata in talks with foreign brands to open 20 beauty tech outlets tata mukesh ambani rivals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदा यश मिळालं नाही, आता टाटा पुन्हा ‘या’ क्षेत्रात उतरणार; अंबानींना थेट टक्कर देणार

देशातील आघाडीचा औद्योगिक समूह टाटा ग्रुप पुन्हा एकदा ब्युटी अँड पर्सनल केअर व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. ...

'आधी स्वत:ला सिद्ध कर'; उदय कोटक यांचा मुलगा बँकेचा सीईओ होणार नाही...! - Marathi News | Kotak Mahindra Bank has fixed a period of six months for the appointment of a new CEO. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आधी स्वत:ला सिद्ध कर'; उदय कोटक यांचा मुलगा बँकेचा सीईओ होणार नाही...!

कोटक महिंद्रा बँकेत नवीन सीईओच्या नियुक्तीसाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ...

घरबसल्या तपासता येणार पोस्ट बचत खात्याचे स्टेटमेंट; जाणून घ्या कसे? - Marathi News | Post Office Savings Account statement that can be checked at home; Know how? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या तपासता येणार पोस्ट बचत खात्याचे स्टेटमेंट; जाणून घ्या कसे?

Post Office : आता पोस्टात फेऱ्या मारणे कमी होणार आहे. कारण घरबसल्या तुमच्या बचत खात्याचे स्टेटमेंट पाहता येणार आहे. ...

मंदीनं धडक दिलीय, जेफ बेजोस म्हणाले...कार आणि टीव्ही खरेदी करणं बंद करा; असं का? - Marathi News | Jeff Bezos told people should hold off on major purchases like new cars and tv in economic recession comes to pass | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीनं धडक दिलीय, जेफ बेजोस म्हणाले...कार आणि टीव्ही खरेदी करणं बंद करा; असं का?

अमेरिकन टीव्ही चॅनल CNN ला दिलेल्या मुलाखतीत जेफ बेजोस यांनी हे विधान केलं आहे. ...

Hinduja family feud: १०८ वर्षांची परंपरा असलेल्या हिंदुजा ग्रूपमध्ये फूट! ३८ देशांमध्ये बिझनेस; १५०,००० हून अधिक कर्मचारी - Marathi News | 108 Year Old Hinduja Group To Split This Month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१०८ वर्षांची परंपरा असलेल्या हिंदुजा ग्रूपमध्ये फूट! ३८ देशांमध्ये बिझनेस; १५०,००० हून अधिक कर्मचारी

Gold Price Review : सात दिवसांत सोन्याच्या दरात २७६३ रुपयांची वाढ, तर चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले - Marathi News | Gold Price Review In seven days the price of gold increased by Rs 2763 while the price of silver also increased by a large amount know todays rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सात दिवसांत सोन्याच्या दरात २७६३ रुपयांची वाढ, तर चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले

गेल्या सात दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

तेल लावणार ‘चुना’, आयातवृद्धीने व्यापारी ताेट्यातही पडली भर - Marathi News | increase in imports has also added to the trade balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल लावणार ‘चुना’, आयातवृद्धीने व्यापारी ताेट्यातही पडली भर

महागाईच्या दरात काही प्रमाणात घट झाली असली तरीही आयात वाढत असल्यामुळे चिंता कायम आहे. त्यातही खाद्यतेलांची आयात माेठ्या प्रमाणात हाेत असल्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा कस लागणार आहे. ...

स्टीव्ह जॉब्स यांच्या 'या' सँडल इतक्या कोटींना विकल्या, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य!  - Marathi News | steve jobs worn out birkenstocks sandals sold for rs 1.77 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्टीव्ह जॉब्स यांच्या 'या' सँडल इतक्या कोटींना विकल्या, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य! 

Steve Jobs : स्टीव्ह जॉब्स 70 आणि 80 च्या दशकातील फोटोंमध्ये हे सँडल घातलेले दिसतात.  ...