लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत लोहरस अंगावर पडून ८ जण जखम; चौघांची प्रकृती गंभीर - Marathi News | 8 injured in ISMT company in Jejuri after iron falls on body The condition of four is critical | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत लोहरस अंगावर पडून ८ जण जखम; चौघांची प्रकृती गंभीर

कंपनीत बॉयलर मध्ये १६५० ते १८०० डिग्री सेल्सिअसला लोखंड वितळवून लोहरस बनवला जातो ...

देशातील कोट्यवधी कर्जदारांना धक्का, आजपासून 'या' बँकेने महाग केले कर्ज - Marathi News | sbi hikes mclr by 10-15 basis points across tenors effective from november 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील कोट्यवधी कर्जदारांना धक्का, आजपासून 'या' बँकेने महाग केले कर्ज

SBI MCLR : नवे दर मंगळवार 15 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. एमसीएलआर हा बँकेचा किमान दर आहे, ज्यावर ग्राहकांना कर्ज दिले जाते. ...

उपराजधानीची मान उंचावली! देशातील श्रीमंतांच्या यादीत सहा नागपूरकर उद्योगपती - Marathi News | Six industrialists of Nagpur added in the list of richest people in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीची मान उंचावली! देशातील श्रीमंतांच्या यादीत सहा नागपूरकर उद्योगपती

नुवाल, शॉ, अग्रवाल यांचा समावेश ...

Business Idea: छोटेसे ऑफिस उघडा, पैसे कमवा! गाळा असला तरी चालेल; नोकरी मागणाऱ्यांची रांग लागेल... - Marathi News | Business Idea of Security Agency: Open a small office, earn money! There will be a queue of job seekers... | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :छोटेसे ऑफिस उघडा, पैसे कमवा! गाळा असला तरी चालेल; नोकरी मागणाऱ्यांची रांग लागेल...

जर तुम्हाला कोणता नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर एक उत्तम पर्याय आहे. एक अशी आयडिया आहे, जी तुम्हाला चांगला इन्कम मिळवून देईलच परंतू याचबरोबर अनेकांना नोकरी देखील देता येणार आहे ...

2 कोटी रुपयांमध्ये विकत घ्या अख्खे गाव! पर्यटन प्रकल्प तोट्यात; परिसर पडला ओस - Marathi News | Buy the whole village for 2 crore rupees! Tourism projects at a loss; Dew fell in the area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2 कोटी रुपयांमध्ये विकत घ्या अख्खे गाव!

village : स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. ...

अब्जाधीश गौतम अदानींनी जिंकले मन! - Marathi News | Billionaire Gautam Adani won the heart! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्जाधीश गौतम अदानींनी जिंकले मन!

Gautam Adani: हृदयात छिद्र असलेल्या मनुश्री या ४ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी पुढाकार घेतलाय. ‘मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनुश्रीला मदत करा, असे ट्विट एका युजरने केले होते. ...

धक्कादायक! चिनी माल मागवून 16000 कोटींची करचोरी; आता आयकर अधिकारी मागे पडले - Marathi News | Income Tax Department investigating into suspected tax evasion of about Rs 16,000 crore on import from China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! चिनी माल मागवून 16000 कोटींची करचोरी; आता आयकर अधिकारी मागे पडले

चीन आणि भारताने द्विपक्षीय व्यापाराची आकडेवारी जाहीर केली. दोन्ही देशांच्या आकडेवारीत थेट 10 अब्ज डॉलर्सचा फरक आला आहे. ...

LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा होईल मोठी कमाई; जाणून घ्या, प्लॅनची ​​संपूर्ण माहिती - Marathi News | lic jeevan akshay policy under this scheme you will get 36k rupees per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा होईल मोठी कमाई!

LIC Jeevan Akshay Policy : एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) योजना पुन्हा एकदा सुरु होत आहे. ...